Bachchan Family मध्ये कोण, किती शिकलंय? जाणून घ्या

तुम्हाला माहितेय का, Amitabh Bachchan यांच्या कुटुंबातील सदस्य किती शिकलेयत? सुनेचं शिक्षण पाहून थक्कच व्हाल!  

Nov 25, 2022, 15:01 PM IST

Bachchan Family Education: बच्चन परिवाराला (Bachchan Family) भारतात (India) सगळेच ओळखतात. अनेकदा बच्चन परिवार त्यांच्या विधानांमुळे आणि अनेक गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असते. त्यांच्या परिवारात सगळेच अभिनय क्षेत्राशी जोडले गेले आहेत. सामान्यांना त्यांच्या सदर्भातील बातम्या वाचायला नेहमीच आवडतात. तुम्हाला माहितच असेल बॉलिवूडच्या (Bollywood) सम्राट म्हणजेच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 रोजी अलाहाबादमध्ये (Allahabad) झाला. त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबातील सदस्यांनीही खूप नाव कमावले आहे. 3 जून 1973 रोजी मेगास्टार (Megastar) अमिताभ बच्चन यांनी जया बच्चनसोबत (Jaya Bachchan) लग्नगाठ बांधली. त्यांना एक मुलगा (Abhishek Bachchan) आणि एक मुलगी (Shweta Bachchan) आहे. चला जाणून घेऊया बच्चन कुटुंबातील सर्व सदस्यांनी किती अभ्यास केला आहे. 

1/5

Amitabh Bachchan, Jaya Bachchan, Aishwarya Rai Bachchan, Abhishek Bachchan, Shweta Bachchan, bollywood, entertainment, marathi news

मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी नैनितालच्या शेरवुड स्कूलमधून इंटरपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यानंतर दिल्लीच्या (Delhi) किरोरी माल कॉलेजमधून (College) बीएससीचा (B.sc.) कोर्स केला.  

2/5

Amitabh Bachchan, Jaya Bachchan, Aishwarya Rai Bachchan, Abhishek Bachchan, Shweta Bachchan, bollywood, entertainment, marathi news

आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रत्येक पात्रात जिवंतपणा आणणाऱ्या अभिनेत्री जया बच्चन यांनी भोपाळ (Bhopal) येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण (Education) घेतले. त्यानंतर ती पुण्याला गेली आणि तिथे तिने एफटीटीआयमधून (FTTi) अभिनयात ग्रॅज्युएशन (Graduation) केले.  

3/5

Amitabh Bachchan, Jaya Bachchan, Aishwarya Rai Bachchan, Abhishek Bachchan, Shweta Bachchan, bollywood, entertainment, marathi news

सुपरस्टार (Superstar) अभिषेक बच्चन बोस्टन विद्यापीठातून (Boston University) अभिनयाची पदवी घेण्यासाठी गेला होता पण अभ्यासक्रम पूर्ण होण्यापूर्वीच त्याने सोडला.    

4/5

Amitabh Bachchan, Jaya Bachchan, Aishwarya Rai Bachchan, Abhishek Bachchan, Shweta Bachchan, bollywood, entertainment, marathi news

मिस वर्ल्ड (Miss World) ऐश्वर्या राय बच्चनचे (Aishwarya Rai Bachchan) भारतात खूप चाहते आहेत. शालेय शिक्षण झाल्यावर त्यांनी रचना संसद अकादमी ऑफ आर्किटेक्चरमध्ये पदवीसाठी प्रवेश घेतला. मॉडेलिंगमुळे (Modeling) तिला हा कोर्स फार काळ करता आला नाही आणि मध्येच तिने तिचा अभ्यास थांबवला.

5/5

Amitabh Bachchan, Jaya Bachchan, Aishwarya Rai Bachchan, Abhishek Bachchan, Shweta Bachchan, bollywood, entertainment, marathi news

श्वेता बच्चन (Shweta Bachchan) नेहमीच अभिनयापासून दूर राहिली आहे. त्यांनी स्वित्झर्लंडमधून (Switzerland) शिक्षण घेतले. यानंतर ती अमेरिकेत (United States) गेली जिथे तिने बोस्टन विद्यापीठातून (Boston University) पदवीचे शिक्षण पूर्ण केले.