Nora Fatehi Pics: नोरा फतेही चा बोल्ड अंदाज, ट्रेडिशनल लुकमधले Photo आले समोर

Western च नव्हे तर ट्रेडिशनल लुकमध्ये दिसतेय Nora Fatehi खुपच बोल्ड, Photo पाहिलेत का तुम्ही ?  

Nov 22, 2022, 17:36 PM IST

Nora Fatehi Saree: आपण सगळ्यांनीच नोरा फतेहीला (Nora Fatehi) वेगवेगळ्या आउटफिटमध्ये पाहिले आहे. तिनं घातलेल्या प्रत्येक आउटफिटमध्ये (Outfit) छान दिसते. नोराची प्रत्येक स्टाइल (Style) बघून अनेक गाणी आपोआपच मनात येतं. तिच्या सौदंर्याने तिनं सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. आज आम्ही तुमच्यासोबत नोरा ने साडी (Saree) नेसलेले फोटो शेअर करणार आहोत. (Nora Fatehi Indian Look Bold Guess Traditional Look Photo Revealed nz)

1/5

NORA FATEHI, BOLLYWOOD, ENTERTAINMENT, indian look, bold, western look, saree look, Traditional Look, Marathi news

नोरा फतेही परदेशी असली तरी तिला भारतातील प्रत्येक रंग आवडल्याचे दिसते. मग ती इथली बोली असो किंवा इथला पोशाख. नोरा पूर्णपणे भारतीयत्वात रंगलेली दिसते. खास गोष्ट म्हणजे तिला वेस्टर्न लूकपेक्षा (Western Look) देसी स्टाइल जास्त आवडते आणि विश्वास बसत नसेल तर हा फोटो पहा.

2/5

NORA FATEHI, BOLLYWOOD, ENTERTAINMENT, indian look, bold, western look, saree look, Traditional Look, Marathi news

साधे सौंदर्य आणि साधेपणाची शैली. जेव्हा या दोन गोष्टी एकमेकांना भेटतात तेव्हा सगळं छानच होते. नोरा जेव्हा स्वत:ला भारतीय लूकमध्ये सजवते तेव्हा तिची स्टाइल अप्रतिम पाहायला मिळते. तिचे सौंदर्य आणखीनच फुलते आणि पाहणारे तिच्याकडे टक लावून पाहत राहतात.  

3/5

NORA FATEHI, BOLLYWOOD, ENTERTAINMENT, indian look, bold, western look, saree look, Traditional Look, Marathi news

नोराला तिच्या भारतीय लूकमध्ये (Indian Look) पाहून कोणीही सांगू शकत नाही की ती भारतीय नाही तर कॅनडामध्ये (Canada) वाढलेली मोरोक्कन आहे. नोरा 10 वर्षांपूर्वी भारतात आली होती आणि आता ती इथेच राहिली आहे.

4/5

NORA FATEHI, BOLLYWOOD, ENTERTAINMENT, indian look, bold, western look, saree look, Traditional Look, Marathi news

सूट सलवारमधील नोराचा साधेपणा हृदयाला आकर्षित करतो, तर ती साडीतही सर्वात अनोखी दिसते. साडी नेसलेल्या नोराच्या सौंदर्याला जणू चार चाँद लागले आहेत आणि तिला पाहून विश्वही थक्क झाले आहे.

5/5

NORA FATEHI, BOLLYWOOD, ENTERTAINMENT, indian look, bold, western look, saree look, Traditional Look, Marathi news

नोराने स्टाईलने साडी कॅरी करते. नोरा नेहमी डिझायनर ब्लाउजसोबत साडी नेसून स्टाइल करते. तिचे साडीतील सौंदर्य पाहण्यासारखे असते. म्हणूनच लोक तिला पाहिल्यानंतर तिच्यात दंग होतात.