नवज्योत सिंग सिद्धू यांच्या कुटुंबात सोनपावलांनी आली सून; सोशल मीडियावर लग्नाच्या फोटोंचीच चर्चा

गुरुवारी, नवज्योत सिंग सिद्धू यांनी  "मुलाच्या लग्नाचा दिवस...कप ऑफ जॉय" !!" असं कॅप्शन देत X (ट्विटर)वर फोटो पोस्ट केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांचा मुलगा करण सिद्धू याने पटियाला येथे इनायत रंधावासोबत लग्न करत सहजीवनाच्या प्रवासाची सुरुवात केली. 

Dec 08, 2023, 13:46 PM IST

1/7

वज्योत सिंग सिद्धू यांचा मुलगा करण सिद्धू याने इनायत रंधावासोबत सहजीवनाच्या प्रवासाची सुरुवात केली

 Navjot Singh shares his sons wedding photos

गुरुवारी, नवज्योत सिंग सिद्धू यांनी  "मुलाच्या लग्नाचा दिवस...कप ऑफ जॉय" !!" असं कॅप्शन देत X (ट्विटर)वर फोटो पोस्ट केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांचा मुलगा करण सिद्धू याने पटियाला येथे इनायत रंधावासोबत लग्न करत सहजीवनाच्या प्रवासाची सुरुवात केली.   

2/7

करण सिद्धूच्या पत्नीचा व्यवसाय

 Navjot Singh shares his sons wedding photos

करण सिद्धूची पत्नी इनायत रंधावा ही एक फॅशन डिझायनर आहे. सोशल मीडियावरील त्यांच्या लग्नाच्या एका छायाचित्रात सिद्धूसह करणचे कुटुंब वधूच्या कुटुंबासोबत पोज देताना दिसत आहे. फोटोंमध्ये, करणनं लग्नासाठी शेरवानी तर, वधूनं गुलाबी रंगाच्या लेहेंग्याला प्राधान्य दिल्याचं दिसत आहे. 

3/7

नवज्योत सिंग सिद्धूच्या पोस्टवर नेटकऱ्यांची प्रतिक्रीया

 Navjot Singh shares his sons wedding photos

नवज्योत सिंग सिद्धूच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरपुर प्रतिक्रिया आणि आशिर्वाद दिले. सिद्धू यांनीही मुलाला आणि सुनेला नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.  

4/7

 Navjot Singh shares his sons wedding photos

5/7

गंगा नदीच्या काठावर सिद्धू आणि त्यांच्या कुटुंबीयांनी काही अद्वितीय क्षणांचा अनुभव घेत असतानाचे फोटो सिद्धू यांनी शेअर करत त्याला सुरेखसं कॅप्शनही दिलं होतं. 

6/7

करण सिद्धू काय करते?

 Navjot Singh shares his sons wedding photos

करण हा व्यवसायाने वकील असून त्याने अॅमिटी युनिव्हर्सिटीमधून एलएलबी केले आहे. त्यानं दिल्ली उच्च न्यायालयातही काम केले आहे.  

7/7

मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने सिद्धूने अॅनिमलच्या गाण्यावर केला जोरदार डान्स

 Navjot Singh shares his sons wedding photos

सिद्धू यांनी शेअर केलेल्या या छायाचित्रांमध्ये त्यांचं सुनेसोबत असणारं खास नातं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे आपल्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने सिद्धूने अॅनिमलच्या गाण्यावरही जोरदार डान्स केला