मंगळावर 'मास रोव्हर'चे भाग कुठे पडले? NASA ने पाठवले पॅनोरामा फोटो
'नासा'च्या (NASA) हाती एक मोठं यश लागलं आहे.
NASA ने १८ फेब्रुवारी रोजी मंगळ ग्रहावर 'पर्सिव्हीरन्स' रोव्हरची लॅडिंग केली. लाल ग्रहावर उतरताना, रोव्हरचा पॅराशूट कोसळला, आणि रोव्हर कुठेतरी खाली उतरला. परंतु आतापर्यंत लोकांनी बस रोव्हरची छायाचित्रे पाहिली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मंगळ ग्रहावर त्याचे काही भाग कोठे आहेत. युरोपीयन अंतराळ संस्था ईएसएच्या (ESA) या अंतराळयानाने एक्सोमार्स ऑर्बिटरने लाल ग्रहाच्या लँडिंग साइटचे फोटो काढले, ज्यामध्ये हे भाग स्पष्टपणे दिसत आहेत.
1/5
३६० डिग्रीच्या साहाय्याने काढले पॅनोरमा HD फोटो
मंगळ 'पर्सिव्हीरन्स' रोव्हर पॅनोरमा फोटो वरील मार्स पर्सिव्हरेन्स रोव्हरच्या मास्टकॅम-झेडने त्यांच्या आजूबाजूचे फोटो काढले. ३६० डिग्रीच्या साहाय्याने पॅनोरामाचे चित्र जोडले गेले आहेत. हा फोटो एचडी (HD) आहे. तुम्हांला आम्ही सांगू इच्छितो की, हे फोटो १४२ लहान चित्रांना जोडून तयार करण्यात आले आहेत. २१ फेब्रुवारीपासून ते आतापर्यंत १४२ फोटो घेतले गेले आहेत.
2/5
रोव्हरच्यावर नेव्हिगेशन कॅमरा लावला आहे
3/5
मार्स 'पर्सिव्हीरन्स' रोव्हरची सेल्फी
मार्स 'पर्सिव्हीरन्स' रोव्हर नेव्हिगेशन कॅमराने नेव्हकॅमने लाल ग्रहाची सेल्फी घेतली. या सेल्फीची खास गोष्ट म्हणजे त्यात रोव्हरची बहुतेक प्लेनेटरी इस्ट्रीमेट्स दिसत आहेत. या उपकरणांच्या मदतीने रोव्हरला मंगळ ग्रहावर मानवी वस्ती असल्याचा पुरावा सापडेल. तसेच तेथील वातावरण,वायुमंडळ, माती, दगड इत्यादींची तपासणी करेल. या सेल्फीमध्ये रोव्हरचा मोठा भाग दिसत आहे.
4/5
सर्वात खतरनाक जेजेरो क्रेटरची (Jezero Crater) काढण्यात आलेली काही फोटो
मार्स 'पर्सिव्हीरन्स' रोव्हरने मंगळ ग्रहावरच्या सर्वात खतरनाक जागेची म्हणजे जेजेरो क्रेटर इथे लॅडिंग केली. या क्रेटरमध्ये काही ओबड-धोबड दगड आहेत. रोव्हरच्या पॅनोरमाच्या छायाचित्रामध्ये जेजेरो क्रेटरचा किनाऱ्यांचा भाग स्पष्ट दिसत आहे. ज्यामध्ये त्यांच्या पाठच्या भागी लहान लाल आणि तपकिरी पर्वत दिसत आहेत तर समोरच्या बाजूला काळी जमिनीवर खूप दगड पडलेले आहेत.
5/5