'या' 5 महिला क्रिकेटर्स अभिनेत्रींपेक्षाही सुंदर

सर्वत्र महिलांचा बोलबाला...  

Feb 28, 2021, 13:55 PM IST

जगात सर्वच स्थरांवर महिला आपलं वर्चस्व प्रस्थापित करत आहेत. आज महिला देखील पुरूषांच्या खाद्यांला खांदा मिळवून देशाला प्रगतीपथावर नेत आहेत. अभिनय, खेळ सर्वच ठिकाणी महिला अग्रस्थानी आहे. क्रिकेटमध्ये देखील महिला आज उत्तम कामगिरी करत आहेत. क्रिकेट विश्वातील महिला अभिनेत्रींपेक्षाही सुंदर दिसत आहे. 

 

1/5

हरलीन देओल

हरलीन देओल

भारतची क्रिकेटपटू हरलीन देओल आज क्रिकेट विश्वात महत्त्वाची खेळाडू आहे. भारतीय क्रिकोट संघात महत्त्वाची भुमिका बजावत असलेली हरलीन अभिनेत्रीप्रमाणे सुमदर दिसते. 

2/5

सारा टेलर

सारा टेलर

जगातली सर्वात प्रसिद्ध विकटकीपर म्हणून सारा टेलरची ओळख आहे. साराने 13 वर्ष क्रिकेट विश्वात उत्तम कामगिरी बजावल्यानंतर 2019 मध्ये क्रिकेटला रामराम ठोकला. 

3/5

स्मृति मंधाना

स्मृति मंधाना

2017 मध्ये महिला विश्व चषक स्पर्धेत शतकी खेळी करत स्मृति मंधाना सर्वांचं मन जिंकलं आहे. तेव्हा चाहत्यांनी तिच्या सौंदर्याबद्दल देखील कौतुक केलं. 

4/5

एलिस पॅरी

एलिस पॅरी

एलिस पैरी ऑस्टेलियाची एक प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. नुकताच तिला सर्वक्षेष्ठ महिला क्रिकेटरच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 

5/5

केट क्रॉस

 केट क्रॉस

इंग्लंड क्रिकेट संघाची खेळाडू केट क्रॉस 2013 मध्ये क्रिकेट विश्वात पदार्पण केलं होतं.