Simple पण सुंदर रांगोळी वाढवतील घराची शोभा; नरक चतुर्दशीसाठी Latest Rangoli Design

Oct 30, 2024, 13:53 PM IST
1/8

Simple पण सुंदर रांगोळी वाढवतील घराची शोभा; नरक चतुर्दशीसाठी Latest Rangoli Design

Naraka Chaturdashi 2024 From Simple and Creative to Colourful and Beautiful Rangoli Patterns

 नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान केले जाते. सूर्यदयाच्या आधी उठून तेल आणि उटण्याने अभ्यंग स्नान केले जाते. पहाटे उठून दारासमोर रांगोळीदेखील काढली जाते. पहाटे दारासमोर रांगोळी काढण्यासाठी या काही सोप्या डिझाइन्स पाहा

2/8

Naraka Chaturdashi 2024 From Simple and Creative to Colourful and Beautiful Rangoli Patterns

तुम्ही बांगड्या किंवा चमचे वापरुनही रांगोळी काढू शकता. 

3/8

Naraka Chaturdashi 2024 From Simple and Creative to Colourful and Beautiful Rangoli Patterns

लक्ष्मीच्या पावलांची ही रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेईल 

4/8

Naraka Chaturdashi 2024 From Simple and Creative to Colourful and Beautiful Rangoli Patterns

पाना-फुलांची ही रांगोळीत छान रंग भरल्यानंतर खूपच सुंदर दिसते.

5/8

Naraka Chaturdashi 2024 From Simple and Creative to Colourful and Beautiful Rangoli Patterns

घरासमोर ही साधी आणि सोप्पी रांगोळी तुम्ही काढू शकता. 

6/8

Naraka Chaturdashi 2024 From Simple and Creative to Colourful and Beautiful Rangoli Patterns

मोरपिसाची रांगोळीदेखील तुम्ही काढू शकता

7/8

मोराची रांगोळी

Naraka Chaturdashi 2024 From Simple and Creative to Colourful and Beautiful Rangoli Patterns

मोराची रांगोळी ही कधीच जुनी होणार नाही. मोराची डिझाइन खूपच सुंदर दिसते

8/8

दिव्याची रांगोळी

Naraka Chaturdashi 2024 From Simple and Creative to Colourful and Beautiful Rangoli Patterns

या दिवाळीत घरासमोर काढा दिव्याची रांगोळी. छोटीशी आणि रंगीबेरंगी रांगोळी घराची शोभा वाढवेल