या अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती Babita Ji, पण यामुळे तुटलं नातं

May 14, 2021, 22:36 PM IST
1/6

टीव्ही अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) सध्या एका वादात सापडली आहे. एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर टीका झाली. (Photo Credit: Munmun Dutta Instagram)

2/6

मुनमुन दत्ता सोशल मीडियावर ऍक्टीव्ह असते. इन्स्टाग्रामवर ती नेहमी तिचे फोटो शेअर करत असते.

3/6

मुनमुन दत्ता आज बबीता जी या नावाने प्रसिद्ध आहे. तिचे अनेक फॅन्स आणि फॉलोअर्स आहे. 

4/6

मुनमुन दत्ता हिने म्हटलं होतं की, तिला छान राहायला आवडतं. 

5/6

मुनमुन ही सोशल मीडियावर ऍक्टिव असते. तिच्या पर्सनल लाईफ बद्दल जास्त कोणाला माहित नाही. पण डीएनएच्या एका रिपोर्टनुसार, मुनमुन दत्ता ही अरमान कोहलीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण त्यांचं हे नातं जास्त काळ टिकलं नाही. अरमान हा खूप एग्रेसिव असल्याने त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जातं. तेव्हापासून मुनमुन दत्ता सिंगल आहे.

6/6

मुनमुनने 2004 मध्ये हम सब बाराती` या मालिकेतून सुरुवात केली होती. त्यानंतर 2008 पासून ती `तारक मेहता का उल्टा चश्मा` (Tarak Mehta Ka Ooltah Chashma) मध्ये बबीता जी या लोकप्रिय भूमिकेत दिसत आहे. मुनमुन दत्ताने `मुंबई एक्सप्रेस`, `हॉलिडे` आणि `ढिनचैक एंटरप्राइज` सारख्या सिनेमात काम केलं आहे. (Photo Credit: Munmun Dutta Instagram)