MS Dhoni Net Worth: दरवर्षाला कोट्याने कमावतो धोनी, पाहा किती संपत्तीचा मालक आहे CSK कर्णधार?

MS Dhoni Net Worth: एमएस धोनी जगातील सर्वोत्तम विकेटकीपर आणि महान कर्णधारांपैकी एक मानला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने T20 वर्ल्डकप, एकदिवसीय वर्ल्डकप आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसह प्रमुख आयसीसी विजेतेपदे जिंकली. 

Jul 06, 2023, 13:44 PM IST
1/5

Knowledge.com वेबसाइटनुसार, धोनी 1070 कोटींचा मालक आहे.

2/5

दर महिन्याला उत्पन्न 4 कोटींहून अधिक. एका वर्षात तो 50 कोटींहून अधिक रूपये कमावतो. त्याचा आयपीएलचा पगार 12 कोटी रूपये आहे.

3/5

महेंद्रसिंग धोनीने वयाच्या 39 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. 

4/5

धोनीकडे जगातील आलिशान गाड्या आहेत. यामध्ये हमर, पोर्श 911, ऑडी, मर्सिडीज, मित्सुबिशी पजेरो, रेंज रोव्हर यांचा समावेश आहे. याशिवाय त्याच्याकडे त्याच्याकडे Harley Davidson Fat Boy, Kawasaki Ninja H2 आणि Confederate Hellcat X32 बाईक्सचं कलेक्शन आहे. 

5/5

धोनी जाहिरातीतून करोडोंची कमाई करतो. एका टीव्ही जाहिरातीसाठी तो 3.5 कोटी ते 6 कोटी रुपये मानधन घेत असल्याची माहिती आहे.