देवदर्शनाहून परतणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला, अपघातात 4 ठार

Ahmednagar Accident : पुणे अहमदनगर महामार्गावर टेम्पो आणि ट्रकचा अपघात झाला. 16 जण हे देवदर्शनाहून शनी येथून माघारी परतत असताना हा भीषण अपघात झाला. 

Mar 23, 2023, 15:37 PM IST

.

1/5

ट्रक - टेम्पो अपघात

ट्रक - टेम्पो अपघात

Ahmednagar Accident : पुणे अहमदनगर महामार्गावर मध्यरात्री टेम्पो आणि ट्रकचा अपघात झाला. हा अपघात अहमदनगरच्या कामरगावमध्ये झाला.  सर्व मृत हे शिरुर तालुक्यातील आमदाबाद गावचे रहिवाशी आहे. 16 जण हे देवदर्शनाहून शनी येथून माघारी परतत असताना हा भीषण अपघात झाला. या अपघातात राजेंद्र साळवे, विजय अवचिते, धीरज मोहिते, मयूर साळवे या चार जणांचा जागीच मृत्यू झाला. 

2/5

ट्रक - टेम्पो अपघात

ट्रक - टेम्पो अपघात

Ahmednagar Accident : अहमदनगरच्या कामरगावमध्ये झालेला अपघात इतका भीषण होता की, त्यात चार जण जागीच ठार झालेत. सर्व मृत हे शिरुर तालुक्यातील आमदाबाद गावचे रहिवाशी आहे. 

3/5

ट्रक - टेम्पो अपघात

ट्रक - टेम्पो अपघात

Ahmednagar Accident : अहमदनगरच्या कामरगावमध्ये हा अपघात झाला. तीन जणांची प्रकृती अद्यापही गंभीर आणि चिंताजनक आहे. सर्व मृत हे शिरुर तालुक्यातील आमदाबाद गावचे रहिवाशी आहे. 16 जण हे देवदर्शनाहून शनी येथून माघारी परतत असताना हा भीषण अपघात झाला. अहमदाबाद गावावरती शोककळा पसरली आहे.

4/5

ट्रक - टेम्पो अपघात

ट्रक - टेम्पो अपघात

Ahmednagar Accident : पुणे अहमदनगर महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात टेम्पो आणि ट्रकचे मोठे नुकसान झाले.  अहमदनगरच्या कामरगावमध्ये हा अपघात झाला.  

5/5

ट्रक - टेम्पो अपघात

ट्रक - टेम्पो अपघात

Ahmednagar Accident : पुणे अहमदनगर महामार्गावर मध्यरात्री ट्रक - टेम्पो अपघातात 4 ठार झालेत. तर तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.