PHOTO: दर्शन घ्या महाराष्ट्रातील विविध मंडळांच्या गणपती बाप्पांचे पहा फोटो

Most Decorative Ganpati Pandal in Maharashtra: वेगवेगळ्या मंडळांची वेगवेगळी सजावट बघून फार प्रसन्न वाटते. भाविकांनी फार कष्टाने आणि प्रेमाने केलेली आरास आणि त्यांच्या बाप्पांच्या मूर्त्यांचे दर्शन घ्या .

Sep 10, 2024, 18:23 PM IST
1/10

मुंबईचा महागणपती , धारावी

या मंडळाने भव्य अशी सहा करांच्या बाप्पाची छानशी मूर्ती स्थापित केली आहे.   

2/10

नव मित्र मंडळ जोगेश्वरी वेस्ट

मंडळाने लाल धोतर परीधान केलेली बाप्पाची बैठी मूर्ती बसवली आहे.

3/10

अरुण नगर चा राजा मित्र मंडळ, चोपडा जि. जळगाव

यांच्या मंडळात बप्पाची मोठी रूबाबदार मूर्ती आणि बाजूला लहानशी मूर्ती आपल्याला बघायला मिळते. 

4/10

श्री महाकाळ गणेश मित्र मंडळ शेलु

मंडळाने चार कर आणि विशाल कान असलेली सुंदर मूर्ती बसवली आहे.

5/10

शिवशाही गणेश मंडळ ,सांगली

मंडळाने छानश्या सिंहासनावर विराजमान गणेशाची मूर्ती विस्थापित केली आहे.

6/10

विघ्नहर्ता मित्र मंडळ, वडागळे वस्ती, कोपरगाव

मंडळाने गूहा बनवून आत बाप्पाला बसवले आहे. 

7/10

श्री सिद्धिविनायक तरुण मंडळ , लासुर्णे

मंडळाने निळ्या रंगाची गणपतीची मूर्ती हनुमानाच्या मूर्तीसमवेत बसवली आहे.  

8/10

श्री विठ्ठल गणेश मंडळ ,वालुर

यांनी बाप्पाची उभी आणि मोठी मूर्ती विस्थापित केली आहे.   

9/10

कैवारी प्रतिष्ठान मित्र मंडळ, ठाणे

यांनी खुप सुंदर देखावा तयार करून बाप्पाची सुबक मूर्ती बसवली आहे.  

10/10

अष्टविनायक गणेश मित्र मंडळ , छत्रपती संभाजीनगर

यांनी बाप्पाची शंकररूपी मूर्ती स्थापित केली आहे. मूर्तीची सोंड फार रेखीव आहे .