मोनालिसाचा घायाळ करणारा बोल्ड लूक

Feb 20, 2021, 12:27 PM IST
1/8

लाइट ब्लू गाउन में मोनालिसा

लाइट ब्लू गाउन में मोनालिसा

Monalis Party Look:  पहली फोटो एक्ट्रेस (Monalisa)  रेड कार्पेटवर दिसत आहे. 

2/8

लाइट ब्लू नाइट सूटमध्ये मोनालिसा

लाइट ब्लू नाइट सूटमध्ये  मोनालिसा

Monalisa Bedroom Look:   मोनालिना (Monalisa) बेडरूम आउटफिट नाइट ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसतेय.  रंग लाइट ब्लू आहे. 

3/8

गाउनमध्ये मोनालिसा दिसली अतिशय सुंदर

गाउनमध्ये मोनालिसा दिसली अतिशय सुंदर

Monalis Party Look:  मोनालिसा (Monalisa) चा तिसरा फोटो. या गाऊनमध्ये सेल्फ एम्ब्रॉइडरी केलेली दिसत आहे. 

4/8

बेडरूममध्ये दिसली मोनालिसा

बेडरूममध्ये दिसली मोनालिसा

Monalisa Bedroom Look: अभिनेत्री मोनालिसा (Monalisa) ने बेडवर झोपली होती. 

5/8

मोनालिसाचा खास लूक

मोनालिसाचा खास लूक

Monalis Party Look: मोनालिसा (Monalisa) गाउन लुक खूप किलर आहे.

6/8

फ्रेश मोनालिसा

फ्रेश मोनालिसा

Monalisa Bedroom Look:  अभिनेत्री मोनालिसा (Monalisa) बेडरूममध्ये दिसत आहे.  

7/8

मोनालिसा मेकअप अतिशय परफेक्ट

मोनालिसा मेकअप अतिशय परफेक्ट

Monalis Party Look: मोनालिसा (Monalisa) चा गाऊन घालून अतिशय सुंदर लूक आहे. तिचे अनेक चाहते आउटफिटला कॉम्प्लीमेंट देताना दिसत आहेत.  वेडिंग इवेंटमध्ये गाऊन घातल्यासारखं दिसत आहे. 

8/8

नो मेकअप लुक मध्ये दिसली मोनालिसा

नो मेकअप लुक मध्ये दिसली मोनालिसा

Monalisa Bedroom Look: मोनालिसा (Monalisa) चा बेडरूम लूक खूप रिलॅक्सिंग आहे. मोनालिसा पूर्णपणे नो मेकअप लूकमध्ये आहे. तरी तिचा हा फोटो चाहत्यांनी पसंत केला आहे.