so cute: पतीसोबतचं नेहा धुपियाचं फोटोशूट पाहाच

Nov 04, 2018, 10:51 AM IST
1/6

so cute: पतीसोबतचं नेहा धुपियाचं फोटोशूट पाहाच

यंदाच्या वर्षी हिंदी कलाविश्वात लग्नसराईचे वारे वाहत असल्याचं पाहायला मिळाली. या साऱ्यामध्ये अभिनेत्री नेहा धुपियाच्या लग्नाच्याही बऱ्याच चर्चा पाहायला मिळाल्या. अगदीच खासगी पद्धतीत नेहाने अभिनेता अंगद बेदी याच्यासोबत लग्नगाठ बांधली. 

2/6

so cute: पतीसोबतचं नेहा धुपियाचं फोटोशूट पाहाच

नेहाने लग्नाची घोषणा केल्याच्या काही दिवसांनीच त्यांच्या नात्यात आलेल्या आणखी एका वळणाविषयी माहिती दिली. ती म्हणजे नेहाच्या गरोदरपणाविषयी. 

3/6

so cute: पतीसोबतचं नेहा धुपियाचं फोटोशूट पाहाच

सध्या हे सेलिब्रिटी कपल त्यांच्या नव्या फोटोशूटमुळे सर्वांच्याच नजरेत आलं आहे.   

4/6

so cute: पतीसोबतचं नेहा धुपियाचं फोटोशूट पाहाच

'फिल्मफेअर' या मासिकाच्या नव्या आवृत्तीसाठी नेहा-अंगदने हे फोटोशूट केलं आहे. त्यांचे हे फोटो पाहता पुन्हा एकदा या जोडीने सर्वांनाच कपल गोल्स दिले आहेत, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 

5/6

so cute: पतीसोबतचं नेहा धुपियाचं फोटोशूट पाहाच

मैत्रीतून खुलत गेलेलं त्या दोघांचं प्रेम आणि त्यामुळे नात्यातील सुरेख वळण याची झलक त्यांच्या या नव्या फोटोशूटमध्येही पाहायला मिळत आहे. 

6/6

so cute: पतीसोबतचं नेहा धुपियाचं फोटोशूट पाहाच

पती-पत्नी, मित्र-मैत्रीण आणि आई-वडील अशा विविध रुपांची जबाबदारी लिलया पेलत नेहा आणि अंगद या नव्या फोटोशूटच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने चाहत्यांची मनं जिंकत आहेत हे खरं.