'मिर्झापूर २ ' फेम अभिनेत्रीच्या घायाळ करणाऱ्या अदा

सोशल मीडियावर कायम असते सक्रिय

Dec 05, 2020, 09:56 AM IST

'मिर्झापूर २ ' या सीरिजने सर्वांच्या मनात अधिराज्य गाजवले आहे. सीरिजमधील डायलॉग तर प्रेक्षकांच्या तोंडावर आहेत. शिवाय त्यामधील कलाकारांनी देखील चाहत्यांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सीरिजमध्ये डिंपीची भूमिका साकारणारी अभिनेत्री हर्षिता गौर (Harshita Gaur)सध्या चांगलीचं चर्चेत आहे. सीरिजमध्ये अतिशय साधी आणि सभ्य असणारी हर्षिता खऱ्या आयुष्यात मात्र अत्यंत बोल्ड आहे.

 

1/7

2/7

3/7

4/7

5/7

6/7

7/7