Mirzapur 3 Twitter Review : प्रेक्षकांना जाणवली मुन्ना भैयाची कमी! 'मिर्झापूर 3' चं First Impression

Mirzapur 3 Twitter Review : आज 5 जुलै रोजी अॅमेझॉन प्राइमवर 'मिर्जापुर सीजन 3' प्रदर्शित झाला. जो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कालीन भैय्याच्या बेपत्ता होण्याआधी भैय्याच्या गादीवर कोण बसणार, इथपर्यंत झालेल्या सगळ्यागोष्टी पाहता सगळा गोंधळ झाला असं म्हणता येईल... ते पाहून सगळ्यांना आनंद होत असला. तरी प्रेक्षकांना ही सीरिज कशी वाटली त्याचा रिव्ह्यू आपण पाहूया...  

Diksha Patil | Jul 05, 2024, 13:51 PM IST
1/7

कधी झाली प्रदर्शित?

10 एपिसोड असलेली ही सीरिज आज रात्री 12 वाजता प्रदर्शित झाली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनी ही सीरिज पाहून त्याचे रिव्ह्यू दिले आहेत. 

2/7

एक नेटकरी म्हणाला...

'मिर्जापुर सीजन 3' पाहून एक नेटकरी म्हणाला, 'पण मुन्ना भैया तर अमर होता ना.'

3/7

दुसऱ्या नेटकऱ्यानं सांगितलं की...

त्यात एक व्हिडीओ शेअर केला असून कालीन भैयाच्या पत्नीच्या हातात तिचा मुलगा असतो आणि डिस्करव्हरी चॅनल ऐकता ऐकता तो रडायचं सोडून शांत होतो. हा शेअर करत तो म्हणाला, 'बाऊ जी का ही बेटा है.'

4/7

तिसरा नेटकरी म्हणाला...

'मिर्जापुर सीजन 3' 'गजब भौकाल, बवाल हैं| मुन्ना भैया Munna bhaiya तो शुरू में ही चल बसे कंट्रोल,  पॉवर, इज्जत गुड्डू पंडित.' 

5/7

प्रेक्षकांनं केलं क्रिटिसाइज

एका नेटकऱ्यानं 'सीरिजचे 7 एपिसोड पाहिल्यानंतर त्या सीरिजला वाईट असं म्हटलं आहे. यावेळी कालीन भैयाला शोपीसप्रमाणे वापरलं नाही. जुन्या भूमिका जितकं चांगल्या प्रकारे काम करत होत्या तितका त्यांचा उपयोग करण्यात आला नाही. मुन्ना भैयापासून मिर्झापुर होतं आणि तो नाही तर हा सीझन नाही.' 

6/7

नापसंत

एका नेटकऱ्यानं 'सीझन 3 पसंतीस उतरला नाही असं सांगितलं 'एक्सल मूव्हीज तुम्हाला हा सीझन आणण्यासाठी 4 वर्ष लागली पण तरी सुद्धा सगळं खराब केलं. तुम्हाला लाज वाटायला हवी.'  

7/7

मुन्ना भैयाची आली आठवण

एका नेटकऱ्यानं सांगितलं 'बरंच काही राहिलं सीझन 3 मध्ये... ती मज्जा आली नाही, जी 1 आणि 2 मध्ये आली होती. यावेळी तर मुन्ना भैय्याची खूप जास्त आठवण आली. कारण चांगले डायलॉग्स नाही. 5 पैकी 2 रेटिंग देईन.'