भारताच्या बॉर्डरवर उभारलं जातयं नव शहर; अतिशय सुंदर ठिकाणचे कायदे एकदम कडक आणि स्वतंत्र असतील

भारताच्या सीमेजवळ कोण विसकीत करत आहे नविन शहर 

| Nov 13, 2024, 17:33 PM IST

Mindfulness City Gelephu Bhutan : भारताच्या बॉर्डरवर नव शहर निर्माण केले जात आहे. निसर्गाच्या सन्निध्यात असणारे हे शहर अतिशय सुंदर आणि शांत असणार आहे. विशेष म्हणजे या शहर लागू होणारे कायदे अतिशय कडक असतील असे बोलले जात आहे.  कोण विकसीत करत आहे हे शहर? हे शहर कोणत्या देशाचा भाग असेल? या शहराचे नाव काय असेल? या शहर कोण राहू शकते. जाणून घेऊया या शहराविषयी. 

1/10

भारत हे जगभरातील पर्यटाकांचे आवडते टूरीस्ट डेस्टिनेशन आहे. भारताच्या  पाकिस्तानसह नेपाळ, भूतान यासारखे देश देखील आहे.भूतान जवळच नविन शहर उभारले जात आहे. 

2/10

या शहराची निर्मीती सुरु असताना पहिल्या 7-10 वर्षांत सुमारे 1,50,000 लोक तेथे राहतील. शहर पूर्णपणे विकसीत झाल्यानंतर दहा लाखांहून अधिक लोक तेथे राहतील.  

3/10

 या शहराला विशेष दर्जा दिला जाईल. यामुळे येथील कायदे स्वंतत्र असतील. यांचा भूतान सरकारच्या नियमीत कायद्यांशी काहीही संबध नसेल.

4/10

भारताच्या पाठिंब्याने भूतान हे शहर विकसीत करत आहे. टप्प्याटप्प्यात 21 वर्षांत हे शहर विकसीत केले जाईल.   

5/10

भूतानच्या अर्थव्यव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यासाठी  गेलेफू येथे माइंडफुलनेस नावाचे शहर उभारले जात आहे. या शहर दणळवणाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी भारत रस्ते तसेच रेल्वेचे जाळे तयार करत आहे.  अनेक ब्रीज बांधले आहेत.   

6/10

पर्यटन हा भूतानच्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख माध्यम. कोरोना काळानंतर लादलेल्या निर्बंधामुळे भूतानच्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडला.   

7/10

भारत आणि चीन दरम्यान  भूतान नावाचा छोटाशा देश आहे. भूतानची लोकसंख्या 8 लाखांपेक्षा कमी आहे.

8/10

भूतानमधील गेलेफू येथे माइंडफुलनेस सिटी नावाचे नियोजीत शहर उभारण्याची घोषणा भूतानचे पंतप्रधान दाशो शेरिंग तोबगे यांनी केली आहे. 

9/10

2500 चौरस किलोमीटर परिसरात माइंडफुलनेस सिटी उभारली जात आहे. 

10/10

भूतान भारताच्या सीमीजेवळ माइंडफुलनेस सिटी (Mindfulness City Gelephu Bhutan) नावाचे शहर विकसीत करत आहे.