Men Health Tips : Sperms वाढवण्यासाठी 'हा' पदार्थ अतिशय फायदेशीर

Dec 23, 2020, 15:40 PM IST
1/7

पुरूषांसाठी अधिक फायदेशीर

पुरूषांसाठी अधिक फायदेशीर

पुरूषंकरता सफेद कांदा औषधांपेक्षा काही कमी नाही. सफेद कांद्याला मधासोबत खाल्यास अधिक फायदा होईल. सफेद कांदा खाल्याने स्पर्म (Sperm) वाढतात. 

2/7

दिल स्वस्थ राहतं

दिल स्वस्थ राहतं

सफेद कांद्यामुळे ऑक्सीडेंट आणि कपाऊंड मिळते. जो ट्राइग्लिसराइड्सच्या प्रमाणे काम करते. कोलेस्ट्रालचं प्रमाण देखील कमी होतं. यामुळे हृदय निरोगी राहते.   

3/7

पाचन तंत्र रोखण्यास होते मदत

पाचन तंत्र रोखण्यास होते मदत

सफेद कांद्यात फायबर आणि प्रीबायोटिक्स असते. सफेद कांद्याचा सेवन केल्यामुळे पोट साफ होतं. पोटात चांगले बॅक्टेरिया देखील असतात. यासोबतच सफेद कांद्या खाल्यामुळे पाचन तंत्र चांगल होतं. 

4/7

कॅन्सरचा धोका होतो कमी

कॅन्सरचा धोका होतो कमी

सफेद कांद्यात सल्फर कपाऊंड आणि फ्लेवोनॉयड एंटीऑक्सीडेंट्स असते. यामुळे कॅन्सरशी लढण्याची क्षमता वाढते. सोबतच सफेद कांद्यांच सेवन केल्यामुळे ट्यूमरचा धोका देखील कमी होतो. 

5/7

रोग प्रतिकारक क्षमता वाढते

रोग प्रतिकारक क्षमता वाढते

सफेद प्याज (White Onion Benefits) मध्ये सेलेनियम असतं. ज्यामध्ये रोग प्रतिरोधक क्षमता वाढते. रोगाशी लढण्यास मदत मिळते.  

6/7

कंट्रोलमध्ये राहतं ब्लड शुगर

कंट्रोलमध्ये राहतं ब्लड शुगर

सफेद कांद्यात क्रोमियम (Chromium) आणि सल्फर (Sulphur) असतात. ज्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण (Blood Sugar) कमी होते. यामुळे मधुमेह (Diabetes) असलेल्या रुग्णांनी दररोज सफेद कांद्याचे सेवन करावे. 

7/7

केसांची समस्या देखील बरी होते

केसांची समस्या देखील बरी होते

सफेद कांदा (White Onion) केसांसाठी अधिक लाभदायक आहे. यामुळे केसांचे गळणे, कोंडा आणि केस पांढरे होणे यासारख्या समस्या दूर होतात.