मारुती एर्टिगा की टोयोटा रुमियन? तुमच्यासाठी कोणती योग्य? दोन्हीमध्ये 'हे' आहेत मोठे फरक
मारुती एर्टिगा की टोयोटा रुमियन या दोन्ही कारमध्ये कोणती कार चांगली? किंमतीपासून ते फिचर्सपर्यंत काय आहेत मोठे फरक. जाणून घ्या सविस्तर
1/7
दोन्ही कार एकसारख्या
2/7
7 सीटर कार
3/7
कारचे इंजिन
4/7
मारुती एर्टिगा फीचर्स
फीचर्स बद्दल बोलायचे म्हटलं तर, मारुती एर्टिगामध्ये 7 इंचाचा SmartPlay Pro टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि कनेक्टेड कार तंत्रज्ञानसह Android Auto and apple carplay चा सपोर्ट, ऑटो हेडलॅम्प, पॅडल शिफ्टर्स, क्रूझ कंट्रोल आणि ऑटो एसी, ड्युअल एअरबॅग्ज, रियर पार्किंग सेन्सर्स, ब्रेक असिस्ट, EBD सह ABS उपलब्ध आहे. तर टोयोटा रुमियनमधील टचस्क्रीन सिस्टम टोयोटाच्या इंटरफेससह येते.
5/7
टोयोटा रुमिओन फीचर्स
6/7