अथांग समुद्रात देशांच्या सीमा कशा ठरतात?

देशांमधल्या जमिनीवरील बॉर्डर आपल्याला माहिती असतील. जसं की भारताच्या जमिनी बॉर्डरवर पाकिस्तान, चीन, नेपाळ, बांगलादेश, भूटानसारखे देश आहेत. जमिनी सीमेप्रमाणे प्रत्येक देशाची समुद्री सीमा देखील असते. या सीमेच्या आत त्या देशाचा अधिकार असतो. पण अथांग समुद्रात देशांमधील सीमा कशी ठरवली जाते? जाणून घेऊया.

| Oct 29, 2024, 21:07 PM IST

Maritime Boundary:देशांमधल्या जमिनीवरील बॉर्डर आपल्याला माहिती असतील. जसं की भारताच्या जमिनी बॉर्डरवर पाकिस्तान, चीन, नेपाळ, बांगलादेश, भूटानसारखे देश आहेत. जमिनी सीमेप्रमाणे प्रत्येक देशाची समुद्री सीमा देखील असते. या सीमेच्या आत त्या देशाचा अधिकार असतो. पण अथांग समुद्रात देशांमधील सीमा कशी ठरवली जाते? जाणून घेऊया.

1/10

अथांग समुद्रात देशांच्या सीमा कशा ठरतात?

maritime boundary of india Sea Ocean Unknown Facts

Maritime Boundary: देशांमधल्या जमिनीवरील बॉर्डर आपल्याला माहिती असतील. जसं की भारताच्या जमिनी बॉर्डरवर पाकिस्तान, चीन, नेपाळ, बांगलादेश, भूटानसारखे देश आहेत.

2/10

प्रत्येक देशाची समुद्री सीमा

maritime boundary of india Sea Ocean Unknown Facts

जमिनी सीमेप्रमाणे प्रत्येक देशाची समुद्री सीमा देखील असते. या सीमेच्या आत त्या देशाचा अधिकार असतो. 

3/10

सीमा कशी ठरवली जाते?

maritime boundary of india Sea Ocean Unknown Facts

पण अथांग समुद्रात देशांमधील सीमा कशी ठरवली जाते? जाणून घेऊया. 

4/10

संयुक्त राष्ट्र समुद्री कायदा

maritime boundary of india Sea Ocean Unknown Facts

1994 मध्ये संयुक्त राष्ट्र समुद्री कायदा लागू करण्यात आला. या आंतरराष्ट्रीय करारानुसार जगातील देशांच्या समुद्री सीमा ठरवल्या जातात.

5/10

समुद्री सीमेशी संबंधित नियम

maritime boundary of india Sea Ocean Unknown Facts

समुद्री कायद्यानुसार UNCLOS-1982 नुसार समुद्री सीमेशी संबंधित नियम ठरवण्यात आले आहेत. ज्यामध्ये समुद्रातील संसाधनांच्या वापराच्या नियमांची माहिती देण्यात आली आहे.

6/10

समुद्री सीमा 3 भागात

maritime boundary of india Sea Ocean Unknown Facts

UNCLOS-1982 सामंजस्य करारानुसार, प्रत्येक देशाची समुद्री सीमा 3 भागात वाटली गेली आहे. ज्यामध्ये सीमा, क्षेत्रीय सीमा आणि एक्सक्लूझिव्ह झोन येतात.

7/10

12 नॉटिकल माइल

maritime boundary of india Sea Ocean Unknown Facts

कोणत्याही देशातील समुद्रामधील आधार सीमा जमिनीच्या पृष्ठभागापासून 12 नॉटिकल माइल म्हणजेच साधारण 22.22 किमी पर्यंत असते. यामध्ये त्या देशाच्या आजुबाजूचे द्वीपदेखील असतात.

8/10

संबंधित देशाचा अधिकार

maritime boundary of india Sea Ocean Unknown Facts

समुद्रातील जमिनी पृष्ठभागापासून 24 नॉटिकल माइल म्हणजेच 44.44 किमी पर्यंत संबंधित देशाचा अधिकार असतो. याला क्षेत्रीय सीमा म्हणतात. 

9/10

कोणत्याही प्रकारचा व्यापार

maritime boundary of india Sea Ocean Unknown Facts

समुद्राच्या आत ही सीमा 200 नॉटीकल माईल म्हणजेच साधारण 370 किमीपर्यंत असते. या सीमेअंतर्गत देशात कोणत्याही प्रकारचा व्यापार करु शकतो.

10/10

भारताची समुद्री सीमा

maritime boundary of india Sea Ocean Unknown Facts

भारताची समुद्री सीमा 7 हजार 516.6 किमी इतकी आहे. यामध्ये मुख्य भूमी, लक्षद्वीप समूह आणि अंदमान निकोबार समुहाचा समावेश आहे.