बॉलिवूडच्या 'या' 5 अभिनेत्रींचे हे काँन्ट्रावर्सीअल बोल्ड सीन्स...
ऐश्वर्या राय बच्चन, प्रियांका चोप्रा, सनी लिओन, झरीन खान आणि मल्लिका शेरावत यांसारख्या अभिनेत्रींना बॉलिवूड चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स शूट करताना नेमक्या कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागलं? हे जाणून घेण्यासाठी वाचा..
मुंबई : चित्रपटांच्या स्टोरीनुसार कलाकारांना बोल्ड सीन्स द्यावे लागतात. चित्रपटांमध्ये ही दृश्ये सामान्य दिसत असत असली तरी शूटिंग करताना कलाकारांना अनेक अडचणींना सामोर जाव लागतं. ऐश्वर्या राय बच्चन, प्रियांका चोप्रा, सनी लिओन, झरीन खान आणि मल्लिका शेरावत यांसारख्या अभिनेत्रींना बोल्ड सीन्स शूट करताना प्रचंड अडचणी आल्या आहेत. याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
1/5
Mallika Sherawat
2/5
Zareen Khan
सलमान खानसोबतच्या 'वीर' या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या या अभिनेत्रीने 'हेट स्टोरी 3'मध्ये अनेकांना खूप बोल्ड केलंय. हे सीन करण्याबद्दल बोलताना ती एका मुलाखतीदरम्यान म्हणाली, "जेव्हा मला हे कळल तेव्हा मी खूप गोंधळले होते. जरीनच्या आईने तिला प्रोत्साहन दिलं आणि या भूमिकेसाठी तयार केलं.
3/5
Priyanka Chopra
बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राचा 'क्वांटिको' हा चित्रपट चर्चेत होता कारण या चित्रपटात अभिनेत्रीने अतिशय बोल्ड सीन्स दिले होते. एका टीव्ही शोमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान प्रियांकाला बोल्ड सीनबद्दल विचारलं तेव्हा तिने आपल म्हणणं उघडपणे मांडलं. प्रियांकाने सांगितल की, बोल्ड सीन करताना ती स्वत:मध्येच अस्वस्थ होती. या सीनमध्ये फक्त एकमेकांसोबत बोलायच होत, पण बोलताना त्यांना एकमेकांच्या जवळ जाऊ बोल्ड सीन करायचा होता.
4/5
Sunny Leone
5/5