Makar Sankranti 2023: काळया साडीवर कोणते दागिने घालाल? पाहा एकाहून एक सरस लेटेस्ट पॅटर्न्स आणि डिझाइन्स

नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. या दिवशी महिला वेळ्यात वेळ  काढून पारंपारिक कपडे म्हणजे काळी साडी आणि दागिने याला सार्वाधिक पसंती देतात. प्रत्येक स्त्री साडीत सुंदर दिसते. तुम्हीही साडी नेसण्याचा आणि त्यावर स्टायलिश दागिने घालायचा विचार करत असाल तर तुम्ही संक्रांतीसाठी येथे पाहू शकता. या साड्यावरील दागिने आणि लूक खूपच स्टायलिश आहे आणि त्या प्रत्येक प्रसंगी परफेक्ट दिसू शकतात. 

Jan 14, 2023, 11:11 AM IST
1/5

घरातल्या सेलिब्रेशनसाठी सिल्वर झुमक्याचे कानातले, गळाभरून हार आणि बांगड्या तुम्हाला परफेक्ट लूक देतील.    

2/5

टेराकोटा ज्वेलरीची बरीच फॅशन आहे. आणि ही ज्वेलरी हाताने पेंट करत असल्याने त्यामध्ये वेगवेगळ्या बऱ्याच डिझाइन पाहायला मिळतात.  

3/5

सिंपल काळ्या साडीवर तुम्ही मण्याचं मंगळसूत्र किंवा मल्टीलेअर्ड ज्वेलरी घालू शकता. 

4/5

हिरवं किंवा ट्रांन्सपरंट चोकरसुद्धा तुम्ही घालू शकता. यामुळे जास्त काही न घालता गळा भरलेला दिसेल.

5/5

ऑक्सिडाईज, सिल्वर ज्वेलरी काळ्या साडीसाठी बेस्ट ऑपश्न आहे. कारण काळ्या रंगावर हे दागिने अधिक उठून दिसतात.