Mahavir Jayanti 2024 Wishes: महावीर जयंतीला Quotes, WhatsApp Messages च्या माध्यमातून खास शुभेच्छा, सकारात्मकता राहिल दिवसभर

महावीर जयंतीनिमित्त एकमेकांना पाठवा भगवान महावीर यांचे सकारात्मक विचार 

| Apr 21, 2024, 09:25 AM IST

Mahavir Jayanti Wishes in Marathi : महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. जैन धर्माचे 24 वे आणि शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्म दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला झाला. त्यामुळे हा दिवस 'महावीर जयंती' म्हणून साजरा केला जातो. यावेळी महावीर जयंती आज म्हणजेच 21 एप्रिल रोजी साजरी होत आहे. जैन समाजातील लोक महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात. या खास प्रसंगी लोक एकमेकांना संदेश पाठवतात आणि महावीर जयंतीच्या शुभेच्छा देतात. तुम्हालाही तुमच्या प्रियजनांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर या संदेशांद्वारे तुम्ही महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकता.

1/9

महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा

 Mahavir Jayanti 2024 Quotes Wishes Whatsapp Status in Marathi

प्रत्येक आत्मा स्वतःमध्ये  सर्वज्ञ आणि आनंदी आहे.  आनंद बाहेरुन ये नाही  तो माणसात असतो.

2/9

महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा

 Mahavir Jayanti 2024 Quotes Wishes Whatsapp Status in Marathi

आचार्यांची संगत सिद्धांचे सार,  संतांची साथ, अहिंसेचा प्रचार  हेच भगवान महावीर यांच्या जीवनाचे सार  महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 

3/9

महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा

 Mahavir Jayanti 2024 Quotes Wishes Whatsapp Status in Marathi

कोणतीही हिंसा आणि नकारात्मकता तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. सुसंवादी जीवन जगण्यासाठी तुम्हाला नेहमी भरपूर संधी मिळू दे. महावीर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.

4/9

महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा

 Mahavir Jayanti 2024 Quotes Wishes Whatsapp Status in Marathi

सत्य आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त सगळ्यांना शुभेच्छा 

5/9

महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा

 Mahavir Jayanti 2024 Quotes Wishes Whatsapp Status in Marathi

वास्तविक शत्रू तुमच्या आत आहे, तो शत्रू राग,गर्व, लोभ,आणि द्वेष च्या रुपात आहेत. या शत्रूंवर विजय मिळवूया महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देऊया!

6/9

महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा

 Mahavir Jayanti 2024 Quotes Wishes Whatsapp Status in Marathi

रागावर शांतीने विजय मिळवा  दृष्टांवर दयाळूपणाने विजय मिळवा  असत्यावर सत्यांनी विजय मिळवा 

7/9

महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा

 Mahavir Jayanti 2024 Quotes Wishes Whatsapp Status in Marathi

अहिंसेचा मार्ग दाखवून जगाला प्रेमाची शिकवण देणारे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

8/9

महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा

 Mahavir Jayanti 2024 Quotes Wishes Whatsapp Status in Marathi

अरिहंतांची बोली, सिद्धांचा सारांश शिक्षकांचा धडा, संतांची संगत अहिंसेचा प्रचार, महावीर जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा!

9/9

महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा

 Mahavir Jayanti 2024 Quotes Wishes Whatsapp Status in Marathi

सत्य आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त