महाराष्ट्राचा प्राचीन खजिना! पाचव्या शतकातील बौद्धकालीन लोनाडची लेणी, आता मंदिर म्हणून ओळखली जाते

कल्याण येथील  भिवंडीतील ही लेणी अत्यंत विलोभनीय आहे.   

| Apr 20, 2024, 23:54 PM IST

Lonad Caves : अजंठा, वेरुळ या महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेण्या आहेत. कान्हेरी गुंफा, एलिफंटा या लेण्या देखील परिचयाच्या आहेत. मात्र, अशा अनेक लेण्या आहेत ज्यांना फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. यापैकीच एक आहे लोनाडची लेणी.

1/7

 लोनाडची लेणी तशी प्रसिद्धीच्या झोतापासून लांब आहे. 

2/7

 हे लेणी आता खंडेश्वरी देवीचे मंदिर म्हणून ओखळली जाते. 

3/7

एकेकाळी बौद्ध भिक्खूंचे निवासस्थान म्हणून ओळखली जायची. 

4/7

मध्यभागी एक गुहा म्हणजेच चैत्य आहे. त्याच्या प्रवेशद्वाराजवळच एक साधारण सहा फूट उंच असे दगडातील कोरीव शिल्प दिसतात. 

5/7

लोनाड गावातच उंच टेकडीवर लोनाड लेणी आहे. ही पाचव्या शतकातील बौद्धकालीन लेणी आहे. 

6/7

भिवंडीहून मुंबई-नाशिक महामार्गावरून थोडे पुढे गेलात, तर सोनाळे फाटा लागतो. या फाटय़ावरूनच एक रस्ता लोनाड गावात जातो.

7/7

कल्याणहून 11 किलोमीटर अंतरावर असणारी ही लेणी म्हणजे शिल्पसौंदर्याचा उत्तम नमुना आहे.