Maharashtra Din Wishes in Marathi: गर्जा महाराष्ट्र माझा... महाराष्ट्र दिनानिमित्त शेअर करा खास मॅसेजेस!

Maharashtra Din 2023 Wishes in Marathi: आज संपूर्ण महाराष्ट्रात वर्धापन दिन म्हणजेच महाराष्ट्र दिन (Maharshtra Day 2023) साजरा केला जात आहे. 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्याचा मंगलकलश आणण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी प्रखर असा संयुक्त महाराष्ट्राचा लढा देण्यात आला. 106 हुतात्म्यांनी त्यासाठी आपलं बलिदान दिलं. त्यानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहेत. त्यानिमित्ताने तुम्हीही काही खास मॅसेजेस शेअर करू शकता.

Saurabh Talekar | May 01, 2023, 10:38 AM IST

Maharshtra Day 2023 Wishes in marathi: आज संपूर्ण महाराष्ट्रात वर्धापन दिन म्हणजेच महाराष्ट्र दिन (Maharshtra Day 2023) साजरा केला जात आहे. 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्याचा मंगलकलश आणण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी प्रखर असा संयुक्त महाराष्ट्राचा लढा देण्यात आला. 106 हुतात्म्यांनी त्यासाठी आपलं बलिदान दिलं. त्यानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहेत. त्यानिमित्ताने तुम्हीही काही खास मॅसेजेस शेअर करू शकता.

1/5

“आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा, आम्ही जपतो आमची संस्कृती, आमची निष्ठा, महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा… जय महाराष्ट्र”

2/5

“अभिमान आहे मराठी असल्याचा, गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

3/5

“अखंड राहो सदा हे शिवराष्ट्र, जयघोष करू जय जय जय महाराष्ट्र.. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

4/5

 “महान संतांची जन्मभूमी, विज्ञानाने जेथे केली प्रगती प्रेम, आदर, स्नेह आणि माणुसकी हीच आहे आमची संस्कृती. जय महाराष्ट्र जय भारत”

5/5

“संपन्न सुंदर सर्वशाली महाराष्ट्र देश सर्वांगी शोभतसे महाराष्ट्राचा वेश,राकट दनगट बलदंड सदैव राहते एकसंघ नी अखंड”