शेवटी ठरलं! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याविरोधात लढणार कोण?

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीकडे राज्यासह देशाचं लक्ष लागून राहिले आहे. या लढतींचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्येच थेट सामना रंगणार आहे. साहजिकच हा सत्तासंघर्ष अत्यंत चुरशीचा असणार आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याविरोधात कोण लढणार हे जाणून घेऊया.   

Oct 30, 2024, 23:57 PM IST

1/11

मतदारसंघ – तासगाव कवठेमहांकाळ रोहित पाटील – राष्ट्रवादी (SP) संजयकाका पाटील – राष्ट्रवादी 

2/11

मतदारसंघ – नागपूर दक्षिण पश्चिम देवेंद्र फडणवीस – भाजप प्रफुल्ल गुडदे – काँग्रेस

3/11

मतदारसंघ – मालेगाव बाह्य दादा भुसे – शिवसेना  अद्वय हिरे – शिवसेना (UBT)

4/11

मतदारसंघ – कोल्हापूर दक्षिण ऋतुराज पाटील – काँग्रेस अमल महाडिक – भाजप

5/11

मतदारसंघ – कोपरी पाचपाखाडी एकनाथ शिंदे – शिवसेना  केदार दिघे – शिवसेना ( UBT )

6/11

मतदारसंघ – जळगाव ग्रामीण गुलाबराव पाटील – शिवसेना   गुलाबराव देवकर – राष्ट्रवादी (SP)

7/11

मतदारसंघ – भोकर श्रीजया चव्हाण – भाजप तिरुपती कोंडेकर – काँग्रेस

8/11

मतदारसंघ – बारामती  अजित पवार – राष्ट्रवादी  युगेंद्र पवार – राष्ट्रवादी (SP)

9/11

मतदारसंघ – अमरावती सुलभा खोडके – राष्ट्रवादी  सुनिल देशमुख – काँग्रेस

10/11

मतदारसंघ – आंबेगाव दिलीप वळसे पाटील – राष्ट्रवादी  देवदत्त निकम – राष्ट्रवादी (SP)

11/11

अहेरित राष्ट्रवादी उमेदवार धर्मराव अत्राम यांच्या विरोधात भाजपचे अंबरिश अत्राम यांनी उमेदवारी अर्ज भरलाय..