लोकसभा निवडणूक २०१९: ही माझी शेवटची निवडणूक - हेमा मालिनी

Mar 29, 2019, 11:48 AM IST
1/4

ही माझी शेवटची निवडणूक - हेमा मालिनी

ही माझी शेवटची निवडणूक - हेमा मालिनी

उमेदवारी अर्ज दाखल करत असताना त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं की, 'ही माझी शेवटची निवडणूक आहे. यानंतर निवडणूक लढवणार नाही. त्या ऐवजी संघटनेत राहून जनतेची सेवा करायला आवडेल.'

2/4

मथुराला भव्य नगरी बनवायची आहे - हेमा मालिनी

मथुराला भव्य नगरी बनवायची आहे - हेमा मालिनी

'गेल्या ५ वर्षात अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला.  अजून बरंच काही करण्याची इच्छा आहे. मला आशा हे की जनता मला संधी देईल. मी या कृष्ण नगरीला भव्य नगरी बनवू इच्छित आहे.'

3/4

वृंदावनमध्ये पूजा -अर्चना

वृंदावनमध्ये पूजा -अर्चना

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी हेमा मालिनी यांनी वृंदावन येथील बांकेबिहारी मंदिरात पूजा-अर्चना केली. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते.

4/4

२०१४ मध्ये जयंत चौधरी यांना ३ लाखाहून अधिक मतांना पराभव केला.

२०१४ मध्ये जयंत चौधरी यांना ३ लाखाहून अधिक मतांना पराभव केला.

हेमा मालिनी यांनी १६ व्या लोकसभा निवडणुकीत २०१४ मध्ये तत्कालीन खासदार जयंत चौधरी यांचा ३ लाख ३० हजार मतांना पराभव केला होता.