कोल्हापूरच्या बॉर्डरवर असलेल्या हिडकल धरणाचे धडकी भरवणारे ड्रोन शॉट

सांगली कोल्हापुरला पावसाने झोडपून काढले आहे. 

| Jul 26, 2024, 22:39 PM IST

Kolhapur Karnataka Hidkal Dam : कोल्हापूर सांगलीसह सीमा भागातही मुसळधार पाऊस सुरुयं. त्यामुळे सर्वचं धरण 100 टक्के भरली आहेत. या धरणाचे दृष्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहेत.  

 

1/7

कोल्हापूर सांगलीसह कर्नाटकच्या हुक्केरीमधील हिडकल धरण देखील पावसामुळे 100 टक्के भरलं आहे.

2/7

या विसर्गाची नयनरम्या दृश्य ड्रोनने टीपलीयेत मल्लिकार्जुन भुट्टी यांनी.

3/7

जिल्ह्यातले 81 बंधारे पाण्याखाली आहेत. तर राधानगरी धरणाच्या 6 दरवाजातून भोगावती नदीत विसर्ग सुरुय.  

4/7

कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर जवळपास दोन ते अडीच फूट पाणी आता वाहू लागले आहे.   

5/7

नदीची पाणीपातळी 44 फूट 3 इंच इतकी झालीय

6/7

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरुय. पंचगंगा धोक्याच्या पातळीवरून वाहतेय.

7/7

 या धरणातून पाण्याचा विसर्ग होण्यास सुरूवात झालीय.