24GB रॅम, 1TB स्टोरेज; Redmi K70 Ultra आजपर्यंतचा सर्वात पावरफुल स्मार्टफोन

Redmi K70 Ultra स्मार्टफोनचे फिचर्स जाणून घेऊया. 

| Jul 26, 2024, 21:03 PM IST

Xiaomi Redmi K70 Ultra : Xiaomi कंपनीने आजपर्यंतचा सर्वात पावरफुल स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनमध्ये तब्बल 24GB रॅम देण्यात आला आहे. तर या फोनमध्ये 1TB स्टोरेज मिळते. 

1/7

Xiaomi कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Redmi K70 Ultra असे या फोनचे नाव आहे.  

2/7

Redmi K70 Ultra हा फोन सध्या चीनी मार्केटमध्ये लाँच झाला आहे. इतर ठिकाणी हा फोन Xiaomi 14T Pro नावाने लाँच केला जाणार आहे. 

3/7

या फोनमध्ये  ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50MP चा मेन कॅमेरा आहे. 20MP सेल्फी कॅमेरा आहे.  

4/7

या फोनमध्ये MediaTek Dimensity 9300+ प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये Android 14 वर आधारित HyperOS देण्यात आला आहे. 

5/7

Redmi K70 Ultra मध्ये 1.5K रिझोल्यूशनसह 6.67-इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 144Hz रिफ्रेश रेट मिळतो.

6/7

K70 सिरीजमधील हा सर्वात पावरफुल फोन आहे. या फोनमध्ये 5500mAh बॅटरीबॅकअप देण्यात आला आहे. 

7/7

हा फोन Mix Fold 4 आणि Mix Flip सह लाँच करण्यात आला आहे.