एका चार्जिंगमध्ये थेट मुंबई ते बंगळुरु गाठा! मार्केटमध्ये आली जबरदस्त इलेक्ट्रिक कार; प्रायव्हेट जेटपेक्षाही भारी केबिन

Highest Range Electric Car: भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये सादर करण्यात आलेली Lexus lf-zc ला लोकांची पसंती मिळाली आहे. या कारची रेंज ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.   

Shivraj Yadav | Jan 29, 2025, 14:11 PM IST

Highest Range Electric Car: भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये सादर करण्यात आलेली Lexus lf-zc ला लोकांची पसंती मिळाली आहे. या कारची रेंज ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. 

 

1/7

Highest Range Electric Car: भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये सादर करण्यात आलेली Lexus lf-zc ला लोकांची पसंती मिळाली आहे. या कारची रेंज ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.   

2/7

लेक्ससने नुकतीच आपली नवी इलेक्ट्रिक कार LF-ZC चा नवा लूक सर्वांसमोर आणला आहे. या कारची सर्वात मोठं आकर्षण म्हणजे तिची रेंज आहे. कंपनीचा दावा आहे की, ही कार एकदा चार्ज केल्यानंतर 1000 किमी धावते. इलेक्ट्रिक कार सेगमेंटमधील हा नवा रेकॉर्डच आहे.   

3/7

LF-ZC चं इंटीरियर डिझाईन अत्यंत आधुनिक और लक्झरी आहे. या कारमध्ये तुम्हाला एका प्रायव्हेट जेटप्रमाणे अनुभव मिळेल.   

4/7

या कारमध्ये तुम्हाला ती प्रत्येक सुविधा मिळेल जी एका लक्झरी कारमध्ये असते.   

5/7

नवीन बॅटरी तंत्रज्ञान:

नवीन बॅटरी तंत्रज्ञान:

या कारमध्ये एका नवीन प्रकारच्या बॅटरी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे ती इतकी लांब रेंज देते. LF-ZC अत्यंत शक्तिशाली आहे आणि अगदी कमी वेळात ताशी 100 किमीचा वेग गाठू शकते.  

6/7

कारमध्ये ऑटोमॅटिक पार्किंग, प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी यासारख्या अनेक आधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. LF-ZC इलेक्ट्रिक कारच्या भविष्याची झलक दाखवते.  

7/7

यावरून हे सिद्ध होते की इलेक्ट्रिक कार आता केवळ पर्यावरणासाठीच नव्हे तर कामगिरी आणि लक्झरीसाठी देखील एक चांगला पर्याय बनू शकतात.