Lata Mangeshkar Family Tree : लता मंगेशकर आणि श्रद्धा कपूर यांच्यात काय नातं? मंगेशकरांची तिसरी पिढी सध्या काय करतेय!
लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबर रोजी जयंती आहे. या दिनानिमित्त लता दीदी आणि त्यांच्या संपूर्ण मंगेशकर कुटुंबाबद्दल जाणार आहे.
Lata Mangeshkar : 'गानकोकिळा' म्हणून गायिका लता मंगेशकर यांना ओळखलं जातं. आपल्या आवाजामुळे अजरामर असलेल्या लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबर रोजी जयंती आहे. जयंती निमित्त आज आपण लता दीदी आणि संपूर्ण मंगेशकर कुटुंबियांबद्दल जाणून घेणार आहोत.
1/11
लता दिदींचे आजोबा
2/11
दीनानाथ मंगेशकर यांचा पहिला विवाह
3/11
दीनानाथ मंगेशकर यांचं कुटूंब
4/11
लता मंगेशकर
5/11
मीना खडीकर
6/11
आशा भोसले
लता मंगेशकर यांची बहिण आशा भोसले. आशा भोसले यांनी देखील स्वतःची ओळख बॉलिवूडमध्ये निर्माण केली आहे. आशा भोसले यांनी देखील अनेक भाषांमध्ये गाणं गायले आहे. 2000 साली दादासाहेब फाळके पुरस्कार आणि 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. आशा भोसले यांचं पहिल लग्न गणपतराव भोसले यांच्याशी झालं. 1980 साली त्यांनी दुसरं लग्न राहुल देव बर्मन यांच्याशी केलं. पहिल्या लग्नापासून त्यांना 3 मुले आहेत.
7/11
उषा मंगेशकर
8/11