वडिलांसोबत जॉइंट अकाउंट, बँकेत किती पैसे आहेत मला माहित नाही; बॉलिवुडच्या करोडपती अभिनेत्रीचे उत्तर

बॉलिवूडमध्ये आपली वेगळी छाप पाडणाऱ्या क्रितीची संपत्ती किती आहे?

| Aug 24, 2024, 19:08 PM IST

Kriti Sanon : अभिनेत्री क्रिती सेनन सध्या बॉलिवूडमधल्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या सौंदर्यावर अनेकजण फिदा आहेत. कमाईच्या बाबतीतही क्रिती सेनन बड्या स्टार्सना टक्कर देते. पण, बँक अकाऊंटमध्ये किती पैसा हे क्रिती सेननला माहित नाही. या प्रश्नावर क्रिती सेनने दिलेले उत्तर सध्या चांगलेच चर्चेत आहे. 

1/7

 बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननने सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये स्वत:वेगळी ओळख निर्माण केली आहे.

2/7

बँक अकाऊंटमध्ये किती पैसा हे क्रिती सेननला विचारले असते तिने दिलेले उत्तर चांगलेच चर्चेत आहे. माझं वडिलांसोबत बँकेत जॉइंट अकाउंट आहे. यामुळे  बँकेत किती पैसे आहेत मला माहित नाही असे क्रितीने म्हंटले आहे. 

3/7

क्रितीचे मुंबईत 60 कोटींचे आलिशान घर आहे.  Audi Q7, मर्सिडीज बेंझ, BMW 3 Series  या सराख्या महागड्या कार्स कलेक्शन तिच्याकडे आहे.

4/7

अभिनय आणि ब्रँड अ‍ॅन्डोसेरमेंट्समधून क्रिती जबरदस्त कमाई करते. 

5/7

एका चित्रपटासाठी क्रिती 2 कोटी इतके मानधन घेते. क्रिती 15 ब्रँड्सची मॉडेल आहे.

6/7

कॅकनॉलेजच्या माहितीनुसार, क्रिती सेनॉन 29 कोटींच्या संपत्तीची मालकिण आहे.  

7/7

क्रितीचा बॉलिवूडच नाही तर टॉलिवूडमध्ये देखील तिचा दबदबा आहे. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत तिचा समावेश होतो.