उन्हाळ्यात ताक पिताय, पण योग्य वेळ कोणती?, जाणून घ्या

ताक हे अमृतासमान काम करते. कडक उन्हाळ्यात ताक प्यायल्याने शरीराला अगणित फायदे मिळतात

| Jun 07, 2023, 20:37 PM IST

ताक हे अमृतासमान काम करते. कडक उन्हाळ्यात ताक प्यायल्याने शरीराला अगणित फायदे मिळतात

1/6

उन्हाळ्यात ताक पिताय, पण योग्य वेळ कोणती?, जाणून घ्या

know the right time to drink buttermilk

गरमीच्या दिवसांत थंड पेय म्हणून अनेक जणं कोल्ड्रिंक्स किंवा पॅक्ड ज्यूस पिणे पसंत करतात. मात्र, या दिवसांत ताक पिण्याचे असंख्य फायदे आहेत. ताक पिणे हे शरीरासाठी लाभदायक तर आहेच पण त्याचबरोबर गरमीच्या दिवसात शरीराला थंडावा देखील देते. 

2/6

ताक पिण्याचे फायदे

know the right time to drink buttermilk

अनेक जण जेवल्यानंतर दही किंवा ताक खाणं पसंत करतात. मात्र, गरमीच्या दिवसात कधीही लोक ताक पितात. मात्र, ताक पिण्याची एक योग्य वेळ आहे. त्यावेळेत ताक प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. 

3/6

अन्यथा अंगदुखी होऊ शकते

शरीरात तीव्र वेदना होत असतील किंवा शरीर जड झाल्यासारखे जाणवत असेल तर संध्याकाळनंतर म्हणजेच रात्री कधीच ताक पिऊ नये. अन्यथा अंगदुखी, वेदना यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.   

4/6

म्हणून दुपारी ताक प्यावे

know the right time to drink buttermilk

रात्री ताक प्यायल्याने सर्दी-खोकला सारखे आजार मागे लागू शकतात. त्यामुळं शक्यतो दुपारीच ताक प्यावे

5/6

पचनाशी संबंधित समस्या

know the right time to drink buttermilk

तुम्हाला पचनाशी संबंधित काही समस्या असतील तर दुपारचे जेवण झाल्यानंतर तासाभरानंतर ताक प्यावे

6/6

या वेळी ताक पिणे टाळा

know the right time to drink buttermilk

नाश्ता आणि दुपारे जेवण यातील मधल्या वेळेत ताक पिणे लाभदायक ठरु शकते. थंड हवामान असल्यास ताक पिणे टाळावे