काकडी कडू निघाली? या घरगुती टिप्सनी दूर करा कडवटपणा

बाजारातून आणलेली काकडी कडू निघाली असेल तर या टिप्स फॉलोवरुन काकडीचा कडवटपणा दूर करा 

| Jun 07, 2023, 20:09 PM IST

बाजारातून आणलेली काकडी कडू निघाली असेल तर या टिप्स फॉलोवरुन काकडीचा कडवटपणा दूर करा 

1/5

काकडी कडू निघाली? या घरगुती टिप्सनी दूर करा कडवटपणा

Easy tips to remove bitterness from cucumber

उन्हाळ्यात काकडी खाणे चांगले ठरते. उन्हामुळं शरीरातून सतत घाम येत असतो. त्यामुळं डाहायड्रेशन होऊ शकते. अशावेळी काकडी खाल्ल्याने शरीर डायड्रेटेड ठेवू शकता. सलाड, रायता यासह वेगवेगळ्या प्रकारेही तुम्ही काकडी खाऊ शकता. 

2/5

टिप्स फॉलो करा

Easy tips to remove bitterness from cucumber

अनेकदा काकडी कडू निघते अशावेळी काकडी खाण्याची इच्छाही उरत नाही. अशावेळी काकडीचा कडवटपणा दूर करण्यासाठी या टिप्स फॉल करा

3/5

कडवटपणा दूर होईल

Easy tips to remove bitterness from cucumber

काकडीच्या वरील भाग थोडासा कापून त्यावर थोडे मीठ टाकावे व गोल गोल फिरवून घ्या. त्यानंतर त्यातून थोडा फेस निघेल. असे २-३ वेळा केल्यास काकडीचा कडवटपणा दूर होईल

4/5

काकडीची सालं काढा

Easy tips to remove bitterness from cucumber

काकडीची साल काढून घ्या. त्यानंतर काटा चमच्याने काकडीला छिद्र पाडा व त्यानंतर धुवून खा

5/5

मीठाच्या पाण्यात टाका

Easy tips to remove bitterness from cucumber

काकडी एका बाजूने थोडीशी कापा त्यानंतर थोडावेळ मीठाच्या पाण्यात ठेवून घ्या. असे केल्याने काकडीचा कडवडपणा दूर होतो.