Photos: Kim Kardeshian ची बहिणीनं थंडीतही वाढवलं इंटरनेटचे तापमान

किम कार्देशियन हिची बहिणही हॉटनेसच्या बाबतीत कमी नाही. तिच्या सौंदर्याच्याही चर्चा अनेकदा होताना दिसतात. सध्या तिचे काही फोटोज हे व्हायरल होत आहेत. 

Jan 21, 2023, 22:18 PM IST

जगात अशा अनेक फेमस पर्सनॅलिटीज आहेत त्यापैंकीच एक म्हणजे किम कार्देशियन. या व्यक्तिमत्त्वाची जगभर चर्चा होत असते. किम कार्देशियन हिचीच बहीण कॅन्डोल जनरही कशातच कमी नाही. तिच्या हॉटनेसचीही अनेकदा चर्चा होताना दिसते. सध्या तिचे असे अनेक फोटोज हे व्हायरल होत आहेत. 

1/5

Photos: Kim Kardeshian ची बहिणीनं थंडीतही वाढवलं इंटरनेटचे तापमान

kim Kardeshian photos

कीम कार्देशियनची बहीण कॅन्डॉल जेनर हीही सौंदर्यांच्या बाबतीत कमी नाही. सध्या तिचे बिकीनी मधील काही फोटोज हे व्हायरल होत आहेत. 

2/5

Photos: Kim Kardeshian ची बहिणीनं थंडीतही वाढवलं इंटरनेटचे तापमान

kim Kardeshian news today

कॅन्डॉल ही 27 वर्षांची आहे. ती एक टीव्ही पर्सनॅलिटी आहे. त्यामुळे तिच्या सौंदर्यांच्याही अनेकदा चर्चा होताना दिसतात. 

3/5

Photos: Kim Kardeshian ची बहिणीनं थंडीतही वाढवलं इंटरनेटचे तापमान

kim Kardeshian news

आंतरराष्ट्रीय पातळीवर किमनं अनेक ठिकाणी फॅशन शोजमध्येही सहभाग दर्शविला आहे. 

4/5

Photos: Kim Kardeshian ची बहिणीनं थंडीतही वाढवलं इंटरनेटचे तापमान

kim Kardeshian sister

वयाच्या 14 व्या वर्षापासून ती मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत आहे. कॅन्डॉलचे उत्पन्न हे 4 दशलक्ष डॉलर्स इतके आहे.

5/5

Photos: Kim Kardeshian ची बहिणीनं थंडीतही वाढवलं इंटरनेटचे तापमान

kim Kardeshian

फॉर्ब्समध्येही तिचे नावं अनेकदा झळकले आहे. तिच्या बॉल्ड फोटोशूटमध्येही ती कायमच चर्चेत असते.