Kiara Advani गुगलवर सार्वधिक का सर्च झाली? कारण वाचून व्हाल हैराण
Google year in search 2023 : 2023 या वर्षात गुगलच्या टॉप सर्च लिस्टमध्ये बॉलीवूड स्टार्स, क्रिकेट खेळाडू, जागतिक सेलिब्रिटी आणि बरेच लोकांची नावे यादीमध्ये आली आहेत. मात्र गुगलच्या मते कियारा अडवाणी ही 2023 मध्ये भारतात सर्वाधिक सर्च केलेली व्यक्ती ठरली आहे.
Google year in search 2023 News In Marathi : गुगल या सर्च इंजिनवर 2023 या वर्षामध्ये कियारा अडवाणी ही भारतात सर्वाधिक सर्च केलेली व्यक्ती आहे. याशिवाय सतीश कौशिक आणि मॅथ्यू पेरी यांची नावेदेखील सर्च झाली आहे. तर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हा भारतातील सहाव्या क्रमाकांवर सर्वाधिक सर्च केलेला व्यक्ती ठरला आहे.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7