'धडक' सिनेमाचं शूटिंंग संपल्यानंतर जान्हवी कपूरने परिवारासोबत लूटला जेवणाचा आनंद

Apr 17, 2018, 15:00 PM IST
1/5

Jhanvi Kapoor, Ishaan Khattar

Jhanvi Kapoor, Ishaan Khattar

धर्मा प्रोडक्शन निर्मित  'धडक' या चित्रपटातून जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. जान्हवीसोबत या चित्रपटात ईशान खट्टर प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. 

2/5

Jhanvi Kapoor, Ishaan Khattar

Jhanvi Kapoor, Ishaan Khattar

'धडक' चित्रपटाचे शेड्युल पूर्ण झाल्याचे सांंगत जान्हवी कपूरने खास फ़ोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. (फोटो साभार- Yogen Shah)

3/5

Jhanvi Kapoor, Ishaan Khattar

Jhanvi Kapoor, Ishaan Khattar

चित्रपटाचे शूटिंंग संपल्यानंतर जान्हवी आपल्या परिवारासोबत डिनरला गेली होती. त्याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.  (फोटो साभार- Yogen Shah)

4/5

Jhanvi Kapoor, Ishaan Khattar

Jhanvi Kapoor, Ishaan Khattar

डिनर दरम्यान बोनी कपूर सोतच खुशी आणि जान्हवी कपूर होती. सोबतच त्यांच्या परिवारातील काही मंडळी फोटोमध्ये कॅप्चर झाले आहेत. (फोटो साभार- Yogen Shah)

5/5

Jhanvi Kapoor, Ishaan Khattar

Jhanvi Kapoor, Ishaan Khattar

जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर या जोडीचा 'धडक' सिनेमा 20 जुलैला रिलीज होणार आहे.  (फोटो साभार- Yogen Shah)