जसप्रीत बुमराहच्या लग्नाचे फोटो

जसप्रीत बुमराहच्या लग्नाचे फोटो व्हायरल, तुम्ही पाहिलेत का   

Mar 15, 2021, 16:22 PM IST

भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि स्पोर्ट्स सुत्रसंचालक संजना गणेशनन आज विवाह बंधनात अडकले आहेत. अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत हा  विवाह सोहळा संपन्न झाला. सध्या  जसप्रीत आणि संजनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

1/4

फोटोंमध्ये दोघेही अत्यंत सुंदर दिसत आहेत.     

2/4

नवरीच्या रूपातील संजनाचं सौंदर्य आणि साज अतिशय देखील दिसत आहे.  

3/4

जसप्रीत बुमराहच्या लग्नाची खास तयारी केली होती.   

4/4

अत्यंत खासगी स्वरूपात हा विवाह सोहळा संपन्न झाला आहे.