Janhvi Kapoor चा ग्लॅमरस लूक

Feb 26, 2021, 14:14 PM IST
1/6

जान्हवी दिसतेय अतिशय सुंदर

जान्हवी दिसतेय अतिशय सुंदर

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) दिसतेय अतिशय सुंदर. 

2/6

जान्हवीचा हा लूक क्लासी

जान्हवीचा हा लूक क्लासी

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ने नियॉन पिंक फ्लेयर्ड पँट्ससोबत शिमरी बँकलेस टॉप घातला आहे. 

3/6

जान्हवीचे कॅच्युअल हेअर डू

जान्हवीचे कॅच्युअल हेअर डू

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ने अतिशय सिंपल हेअर डू केलं आहे. मिड पार्टिंगसोबत पोनी तयार केली आहे. 

4/6

जान्हवीने केला असा मेकअप

जान्हवीने केला असा  मेकअप

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) चा मेकअप खूप सटल आहे. जान्हवीने आय मेकअप वर खास लक्ष दिलं आहे. तिने  आयलॅनरसोबत शॅडो देखील लावले आहेत. 

5/6

जाह्नवीची ज्वेलरी पाहा

जाह्नवीची ज्वेलरी पाहा

जाह्नवी कपूर (Janhvi Kapoor) च्या ज्वेलरीची खूप चर्चा होत आहे. तिने थंब रिंग आणि कानात हूप्स घातले आहेत. 

6/6

जाह्नवीचा `रूही` लुक

जाह्नवीचा `रूही` लुक

जाह्नवी कपूर (Janhvi Kapoor) चा हा कमाल लूक आगामी सिनेमा `रूही` च्या प्रमोशन करता आहे.