IPL 2025 : बीसीसीआयच्या एका निर्णयावरून ठरेल MS Dhoni ची निवृत्ती, थाला म्हणाला...

MS Dhoni On Retirement : आयपीएल ऑक्शनपूर्वी बीसीसीआय प्लेयर्सच्या रिटेन्शनवर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. अशातच चेन्नईचा स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनीने मोठं वक्तव्य केलंय.

| Aug 01, 2024, 18:26 PM IST
1/5

बीसीसीआय

खेळाडू कायम ठेवण्याबाबत (रिटेन्शन) बीसीसीआय काय निर्णय घेतात? हे पाहावे लागेल. सध्या चेंडू आमच्या कोर्टात नाही, असं धोनी म्हणतो.

2/5

संघाच्या हिताचा निर्णय

त्यामुळे एकदा का नियम आणि नियमांची औपचारिकता झाली की, मी कॉल घेईन पण संघाच्या हितासाठी असेल, असं म्हणत महेंद्रसिंग धोनीने सुचक वक्तव्य केलं आहे. 

3/5

निवृत्ती जाहीर करणार?

धोनीच्या या वक्तव्यामुळे आता महेंद्रसिंग धोनी आता नव्या खेळाडूंना संधी देण्यासाठी निवृत्ती जाहीर करणार का? असा सवाल विचारला जात आहे.

4/5

प्लेयर रिटेन्शनची संख्या

प्लेयर रिटेन्शनची संख्या जास्त असेल तर धोनी चेन्नईसाठी मैदानात उतरून खेळू शकतो. परंतू संख्या कमी असेल तर धोनी निवृत्ती जाहीर करू शकतो.

5/5

दरम्यान, चेन्नई सुपर किंग ऋतुराज गायकवाड, रविंद्र जडेजा, पथिराना आणि रचिन रविंद्र यांना कायम ठेवण्याची शक्यता आहे.