IPL 2024: पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार होशील? मुकेश अंबांनींचा रोहितला थेट सवाल?
IPL 2024 Mumbai Indians Captain: यंदा आयपीएलच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सला दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सचा ट्रोल करण्यात येतंय. यावेळी अनेक मीम्स देखील व्हायरल होतायत. यापैकी एक मीम मुकेश अंबानी आणि रोहित शर्मा यांचं आहे.
Surabhi Jagdish
| Mar 28, 2024, 12:02 PM IST