IPL 2023: आयपीएलमध्ये 'हे' खेळाडू आहेत तुमच्या आवडत्या संघात. एका क्लिकवर जाणू घ्या संपूर्ण 10 संघ
IPL 2023 Teams Captains & Full Squads: जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग अर्थात आयपीएल (IPL 2023) स्पर्धेला 31 मार्चपासु सुरुवात होतय. तर 21 मे रोजी स्पर्धेची फायनल खेळवली जाईल. तब्बल 52 दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेत 10 संघांमध्ये 70 सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक संघ प्रत्येकी 14 सामने खेळणार असू यात घरच्या मैदानावर एक आणि विरोधी संघाच्या मैदानावर एक असे सामने खेळणार आहे. आयपीएलमधल्या दहा संघांपैकी 7 संघांमध्ये सध्या प्रत्येकी 25 खेळाडू आहेत. तर एका संघात 24 खेळाडू आणि दोन संघात प्रत्येकी 22 खेळाडू आहे. यातून सर्वोत्तम अंकरा खेळाडू सामन्यात उतरवण्यात येणार आहेत.
1/10
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)
रोहित शर्मा, ईशान किशन, जसप्रीत बुमराह, कॅमरन ग्रीन, जोफ्रा आर्चर, डेवाल्ड ब्रेविस, टिम डेविड, ट्रिस्टन स्टब्स, तिलक वर्मा, जाय रिचर्ड्सन, सूर्यकुमार यादव, जेसन बेहरनडॉर्फ, पीयूष चावला, अर्जुन तेंडुलकर, रमनदीप सिंह, शम्स मुलानी, नेहल वाढेरा, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, आकाश माधवल, अरशद खान, राघव गोयल, डुआन जॉनसन, विष्णु विनोद
2/10
चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Super Kings)
महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, डेवोन कॉनवे, मोईन अली, रुतुराज गायकवाड़, शिवम दुबे, अंबाती रायुडू, ड्वेन प्रिटोरियस, अजिंक्य रहाणे., बेन स्टोक्स, महीश तीक्ष्णा, प्रशांत सोलंकी, दीपक चाहर, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंह, राजवर्धन हंगरगेकर, मिचेल सेंटनर, मथीशा पथिराना, सुभ्रांशु सेनापति, तुषार देशपांडे, भगत वर्मा, अजय जादव मंडल, काइल जेमिसन, निशांत सिंधू, शेख रशीद,
3/10
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)
डेविड वार्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रोवमॅन पॉवेल, सरफराज खान, यश ढुल, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, एनरिच नॉर्किया, चेतन सकारिया, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, लुंगी एनगिडी, मुस्तफिजुर रहमान, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, विक्की ओस्तवाल, ईशांत शर्मा, फिल सॉल्ट, मुकेश कुमार, मनीष पांडे, रिले रुसो
4/10
कोलकाता नाइट राइडर्ड (Kolkata Knight Riders)
श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रहमानुल्लाह गुरबाज, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकुर, लॉकी फर्ग्यूसन, उमेश यादव, टिम साउदी, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, रिंकू सिंह, शाकिब अल हसन, मनदीप सिंह, लिटन दास, कुलवंत खेजरोलिया, डेविड विसे, सुयश शर्मा, वैभव अरोडा, एन जगदीशन
5/10
पंजाब किंग्स (Punjab Kings)
6/10
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore)
फाफ डुप्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलन, ग्लेन मॅक्सवेल, वनिंदु हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेविड विली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड, सिद्धार्थ कौल, आकाश दीप, सोनू यादव, अविनाश सिंह, राजन कुमार, मनोज भंडागे, विल जॅक्स, हिमांशु शर्मा, रीस टोप्ले
7/10
सनराइजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)
एडेन मार्करम (कर्णधार), राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जॉनसन, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी नटराजन, कार्तिक त्यागी, फजलहक फारूकी, अनमोलप्रीत सिंह, अकील होसेन, नीतीश कुमार रेड्डी, मयंक डागर, उपेंद्र यादव, संवीर सिंह, समर्थ व्यास, विवरांत शर्मा, मयंक मार्केंडे, आदिल राशिद, हेनरिक क्लासेन, मयंक अग्रवाल, हॅरी ब्रूक
8/10
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)
संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, यशस्वी जायसवाल, शिमरोन हेटमायर, ध्रुव जुरेल, रियान पराग, रवि अश्विन, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, ओबेड मेककॉय, कुलदीप सेन, कुलदीप यादव, नवदीप सैनी, केसी करियप्पा, जो रूट, अब्दुल पीए, आकाश वशिष्ठ, मुरुगन अश्विन, केएम आसिफ, एडम झम्पा, कुणाल राठोर, डोनोवन फरेरा, जेसन होल्डर.
9/10
गुजरात टायटन्स (Gujarat Titans)
हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, डेविड मिलर, अभिनव मनोहर, साईं सुदर्शन, रिद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, राशिद खान, राहुल तेवतिया, विजय शंकर, मोहम्मद शमी, अल्जारी जोसेफ, यश दयाल, प्रदीप सांगवान, दर्शन नलकंडे, जयंत यादव , आर साई किशोर, नूर अहमद, केन विलियमसन, ओडियन स्मिथ, केएस भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, जोशुआ लिटिल, मोहित शर्मा
10/10