IPL Auction 2021 : 'या' ६ खेळाडूंवर होणार कोट्यावधींची उधळण

Feb 17, 2021, 12:47 PM IST
1/6

ग्लेन मैक्सवेल

ग्लेन मैक्सवेल

ग्लेन मैक्सवेल (Glenn Maxwell) किंग्स इलेवन पंजाब करता फ्लॉप ठरला आहे. मेक्सवेल मोठ्या खेळांडूंपैकी एक आहे. त्याच्या फलंदाजीच्या क्षमतेवर सगळ्यांना विश्वास आहे.   

2/6

एलेक्स हेल्स

 एलेक्स हेल्स

टी 20 च्या सगळ्यात बेस्ट फलंदाजांमध्ये एलेक्स हेल्स  (Alex Hales)  आहे. आयपीएल (IPL) मध्ये फक्त 6 सामने खेळले आहेत. 2018 मध्ये सनराइजर्स हैदराबादचा भाग राहिला आहे. BBL मध्ये हेल्सने सर्वात जास्त543 धावा केल्या आहेत. आयपीएल 2021 च्या ऑक्शनमध्ये टीम हेल्सवर मोठी रक्कम लावायला तयार असतील. 

3/6

क्रिस मॉरिस

क्रिस मॉरिस

दक्षिण अफ्रीका (South Africa) चा ऑलराउंडर क्रिस मॉरिस (Chris Morris) आईपीएल 2020 (IPL 2020) मध्ये आरसीबी (RCB)चा  हिस्सा होता. आता तो या टीममधून रिलीज झाला आहे. यूएई (UAE) मध्ये खेळल्या गेलेल्या टूर्नामेंटमध्ये मॉरिस 9 सामन्यात खेळला होता. 19.09 च्या सरासरीत 6.63 इकॉनमी रेटमधून 11 विरेट घेतली आहे. मॉरिस एक ऑलराऊंडर आहे. यावर्षी खूप चांगली बोली लागू शकते. 

4/6

हरभजन सिंह

हरभजन सिंह

40 वर्षांचा हरभजन सिंह (Harbhajan Singh) 2020 मध्ये आपल्या खासगी कारणांमुळे आयपीएल खेळू शकला नाही. यावर्षी चेन्नई सुपरकिंग्स (CSK) ने त्याला रिलिज केलं आहे. भारतातील सर्वात दिग्गज स्पिनरमधील हरभजन एक खेळाडू आहे. आयपीएलमध्ये 160 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये एकूण 150 विकेट घेतले आहेत. 

5/6

स्टीव स्मिथ

स्टीव स्मिथ

आईपीएल ऑक्शन 2021 (IPL Auction 2021)च्या वेळी उंची बोली लागू शकते. राजस्थान रॉयल्सचे स्मिथला रिलीज केलं आहे. स्मिथ शानदार परफॉर्ममध्ये आहेत. आरसीबीसह अनेक अशा टीम आहेत ज्यांना ओपनरची गरज आहे. स्मिथ क्रिकेटमधील मोठं नाव आहे. 

6/6

डेविड मलान

डेविड मलान

जगभरातील नंबर १ रँकिंगचा टी 20चा फलंदाज आयपीएएलमध्ये नाही खेळणार. अशीच गोष्ट इंग्लंडचा फलंदाज डेविड मलान (David Malan) सोबत झाली आहे. मलान आताच्या फॉर्मेटमध्ये सर्वात उत्तम खेळाडू आहे. 2019 च्या टी 20 सामन्यात मलानच्या नावे 53 च्या सरासरीवर 855 धावा केल्या आहेत. यंदाच्या IPL मध्ये मलानला जास्त मागणी असेल.