चटाई बिछाकर yoga करना ना भूलें; अमृता फडणवीस यांच्या फोटो पाहून नेटकरी म्हणतात...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडवणीस सोशल मीडियावर चांगल्याच active आहेत. विविध इव्हेंट तसेच त्यांचे अनेक फोटो त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. अनेकदा त्यांना ट्रोल देखील केले जाते. 

वनिता कांबळे | Jun 21, 2023, 16:25 PM IST

Amruta Fadnavis:  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडवणीस (Amruta Fadnavis) पुन्हा एकादा चर्चेत आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (International Yoga Day 2023) अमृता फडणवीस यांनी सोशल मिडियावर काही फोटो शेअर केले आहेत. अमृता फडणवीस यांनी शेअर केलेल्या फोटोवर अनेक नेटकऱ्यांच्या कमेंट्सा वर्षाव होत आहे. 

 

1/7

पर्यावरण दिनी अमृता फडणवीस यांनी गुलाबी रंगाच्या टू पीस मध्ये काही फोटो शेअर केले होते. यामुळे त्या चांगल्याच ट्रोल झाल्या होत्या. आता पर्यावरण दिनी त्यानी शेअर केलेल्या फोटोंवर देखील कमेंट्सचा वर्षाव होत आहे.  

2/7

अमृता फडणवीस या फिटनेस फ्रिक आहेत. त्या त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतात. 

3/7

अमृता फडणवीस यांच्यासह अनेक सेलेब्रिटींनी योगा दिन साजरा केला आहे. 

4/7

योगा केल्याने शरीर आणि मन स्वस्थ राहते असे सांगत अमृता फडणवीस यांनी योगाचे महत्व पटवून दिले आहे. 

5/7

तुम्ही जगात कुटठेही असला आणि कितीही व्यस्त असाल तरी योगा करण्यासाठी वेळ काढा असा सल्ला अमृता फडणवीस यांनी दिला आहे. 

6/7

योगा करतानाचे फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी योगाचे महत्व पटवून दिले आहे. 

7/7

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (International Yoga Day 2023) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडवणीस (Amruta Fadnavis) यांनी अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिला आहेत.