भारतातील 8 अशा जागा जिथे दररोज ती स्त्री बनते कुणाची ना कुणाची 'वधू'

International Sex Worker Day : 2 जून रोजी जगभरात इंटरनॅशनल सेक्स वर्कर डे साजरा केला जाता. या दिवसाचा नेमका उद्देश काय? यासोबतच आपण भारतातील अशा 8 जागा जाणून घेणार होतो ते देहविक्रीचा हा धंदा उघडपणे केला जातो. 

| Jun 02, 2024, 11:26 AM IST

आज आंतरराष्ट्रीय सेक्स वर्कर डे साजरा केला जातो. हा दिवस देहविक्री करणाऱ्या अधिकार, त्यांच्याप्रती सन्मान आणि सहानुभूती समर्पित करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. त्यांच्याप्रती भेदभाव, हिंसा आणि अन्यायाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आज या निमित्ताने आपण भारतातील 8 अशा जागा पाहणार आहोत, जेथे देहविक्री अगदी उघडपणे केली जाते. 

1/8

सोनागाछी रेड लाइट एरिया कोलकाता

International Sex Worker Day

कोलकाताच्या सोनागाछी रेड लाइट एरिया हा एशियातील सगळ्या मोठा देहविक्री करणारा अड्डा आहे. जेथे 11 हजाराहून अधिक सेक्स वर्कर काम करतात. आणि दररोज येथून 35 ते 40 हजार ग्राहक येतात. 

2/8

गंगा जमुना रेड लाइट एरिया नागपूर

International Sex Worker Day

नागपूरच्या इतवारी परिसरात गंगा जमुना हा लोकप्रिय असा देशातील देहविक्री करणारा लोकप्रिय एरिया आहे. अशा जागेला अपराधाचा अड्डा म्हणूनही ओळखला जातो. येथे दररोज शेकडा महिला आपली देहविक्री करतात. 

3/8

मीरगंज रेड लाइट एरिया इलाहाबाद

International Sex Worker Day

इलाहाबाद हा पवित्र परिसर म्हणून ओळखला जातो. पण मीरगंज परिसरात रेड लाइट एरिया आहे. जो जवळपास दीडशे वर्षांपेक्षा जुना आहे. येथे प्रत्येक घराबाहेर संध्याकाळी झाल्यावर महिला शृंगार करून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करतात.   

4/8

कमाठीपुरा रेड लाईट एरिया मुंबई

International Sex Worker Day

गंगूबाई सिनेमात कामाठीपुरा रेड लाईट एरिया मुंबईची कथा पाहिली असेलच. हा देशातील दुसरा सर्वात मोठा रेड लाइट एरिया आहे. जिथे एकेकाळी 50,000 सेक्स वर्कर काम करत असत. 

5/8

बुधवार पेठ रेड लाइट एरिया पुणे

International Sex Worker Day

पुण्यातील बुधवार पेठेतील 400 वेश्यालयांमध्ये सुमारे 7000 सेक्स वर्कर काम करतात. येथे सेक्स वर्कर्स ग्राहकांच्या शोधात रात्रंदिवस दुकानाबाहेर राहून उघडपणे वेश्या व्यवसाय करतात.

6/8

जीबी रोड रेड लाइट एरिया नवी दिल्ली

International Sex Worker Day

नवी दिल्ली रेल्वे स्टेशनजवळ जीबी (गार्स्टिन बैस्टन)रोड लेड लाइट एरिया आहे. जेथे 1000 हजाराहून अधिक वैश्या काम करतात. येथे दोन ते तीन मजली इमारत आहे जेथे या महिला राहतात. या रोडचा नाव आता बदलून स्वामी श्रद्धानंद मार्ग करण्यात आलं आहे. पण आजही लोक त्या मार्गाला जीबी रोड नावाने बोलावतात. 

7/8

चतुर्भुज स्थान रेड लाइट एरिया मुजफ्फरपुर, बिहार

International Sex Worker Day

बिहारमधील मुझफ्फरपूर येथील चतुर्भुज ठिकाणी प्राचीन काळापासून सेक्स वर्कर्सचा व्यवसाय चालत आहे. उत्तर बिहारचा हा सर्वात मोठा वेश्या बाजार असल्याचं बोललं जातं.

8/8

शिवदासपूर रेड लाईट एरिया वाराणसी

International Sex Worker Day

वाराणसी हे पवित्र ठिकाणांपैकी एक मानले जाते. परंतु त्याचा इतिहास वेश्याव्यवसायाशी देखील जोडलेला आहे. दालमंडी आणि शिवदासपूरसारख्या भागात शतकानुशतके वेश्याव्यवसाय सुरू आहे.