Kissing Day 2024 : किस केल्याने शरीराला होतात 8 फायदे, विज्ञान काय सांगतं
International Kissing Day : दरवर्षी 6 जुलै रोजी इंटरनॅशनल किस डे साजरा केला जातो. हे साजरा करण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत
6 जुलै रोजी दरवर्षी इंटरनॅशनल किसिंग डे साजरा केला जातो. हा दिवस कपल्ससाठी अतिशय खास असल्याच म्हटलं जातं. या दिवसाची सुरुवात युकेमध्ये झाली. नंतर हळू हळू अनेक देशांमध्ये हा दिवस साजरा होऊ लागला.
1/8
किसिंग डे का साजरा करतात
किसिंग डे साजरा करण्यामागचा उद्देश हा नातेसंबंध अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा दिवस मानला जातो. हा दिवस केवळ जोडप्यांमध्येच नव्हे तर आई-वडील, भावंड, मित्र आणि नातेवाईक यांच्यातही प्रेम शेअर करण्याचा दिवस मानला जातो. हा दिवस तुमच्या प्रेमळ नातेसंबंधाला अधिक अधोरेखित करतो आणि त्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होते. हा दिवस तुमचे अखंड प्रेम दाखवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. म्हणूनच लोक अनेक वर्षांपासून हा दिवस साजरा करत आहेत.
2/8
हॅप्पी हार्मोन्स
3/8
लठ्ठपणा कमी करा
किस करण्याचे अनेक आरोग्य फायदे देते. चुंबन घेतल्यास लठ्ठपणा कमी होऊ शकतो. कारण लठ्ठपणा कमी करण्यासाठी कॅलरीज कमी करणे खूप गरजेचे आहे आणि किस करताना कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे मेटाबॉलिक रेट वाढण्याची शक्यताही सर्वाधिक आहे. एक मिनिटं किस 2 ते 26 कॅलरीज कमी करु शकतात. पण हा वजन कमी करण्याचा एकमेव मार्ग नाही
4/8
रोगप्रतिकारशक्ती वाढते
5/8
हृदयाच्या समस्या
2009 मध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, एक रोमँटिक किस ही शरीरातील कोलेस्ट्रॉल पातळीशी संबंधित आहे. किस केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी मेंटेन राहण्यास मदत होते. किस केल्याने अनेक आरोग्य फायदे देते.किस केल्यास शरीरात एड्रेनालिन नावाचा हार्मोन तयार होतो जो हृदयासाठी फायदेशीर असतो. त्यामुळे चुंबन हृदयरोग तुमच्यापासून दूर ठेवेल.
6/8
दीर्घायुष
7/8
दाताची समस्या दूर होते
8/8