Indian Railways : भारतीय रेल्वेने का बरं घेतला इतका मोठा निर्णय? कोट्यवधी प्रवाशांना बसणार फटका

Indian Railways : कोट्यवधी प्रवाशांना भारतीय रेल्वेकडून झटका; प्रवास करावा तरी कसा? सर्वांपुढे मोठा प्रश्न

Jan 17, 2023, 14:45 PM IST

Indian Railways : भारतीय रेल्वेकडून कायमच प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. प्रवाशांचा खिशाला फटका न देता त्यांच्या प्रवासाची सोय करत महत्त्वाच्या तरतुदी रेल्वे विभागाकडून करण्यात आल्या आहेत. 

1/5

Indian Railways took big decision to remove general coach from major trains Latest Marathi News

अगदी मुंबई लोकलपासून (Mumbai Local) ते देशांतर्गत रेल्वे सेवा असो. भारतीय रेल्वेनं सातत्यानं काही महत्त्वाचे बदलही केल्याचं पाहायला मिळालं आहे. आता मात्र हीच Indian Railway एका दुसऱ्याच कारणामुळं चर्चेत आली आहे

2/5

Indian Railways took big decision to remove general coach from major trains Latest Marathi News

अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार रेल्वे विभागाकडून बहुतांश रेल्वे गाड्यांमधील जनरल कोच (General Coach) हटवण्याचा निर्णय घेतला आहे.   

3/5

Indian Railways took big decision to remove general coach from major trains Latest Marathi News

(Delhi) दिल्लीहून दर दिवशी अनेक रेल्वे उत्तर प्रदेशच्या दिशेनं जातात. त्याच मार्गावर गोरखपूर दिशेनं जाणाऱ्या रेल्वेंसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याचा परिणाम गोरखधाम एक्सप्रेससोबतच इतरही रेल्वे गाड्यांवर झाला आहे. 

4/5

Indian Railways took big decision to remove general coach from major trains Latest Marathi News

रेल्वेमधून जनरल कोच (Railway General Coach) काढल्यानंतर त्याऐवजी वातानुकुलित डबे जोडण्यात येणार आहेत. या निर्णयामुळं सर्वसामान्य प्रवाशांवर थेट परिणाम होणार आहेत. त्यामुळं यापुढं रेल्वे गाड्यांमध्ये फक्त 3 जनरल कोच असणार आहेत. 

5/5

Indian Railways took big decision to remove general coach from major trains Latest Marathi News

स्लीपर कोचनं (Sleepar Coach) प्रवास करणारे अनेक प्रवासी आता वातानुकुलित डब्यांतून (AC compartment) प्रवास करु लागले आहेत. ज्यामुळं एसी डब्यांची waiting list सातत्यानं वाढतच चालली होती. एसीसाठी वाढती मागणी पाहता अखेर रेल्वेनं हा निर्णय घेतल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली.