महात्मा गांधींच्या आधी नोटेवर कोणाचा होता फोटो? जाणून घ्या भारताच्या इतिहासातलं रहस्य!
महात्मा गांधी यांच्याआधी भारतीय नोटांवर कोणाचा फोटो असायचा? याचा कधी विचार केला आहे का?
Indian currency: महात्मा गांधी यांच्याआधी भारतीय नोटांवर कोणाचा फोटो असायचा? याचा कधी विचार केला आहे का?
1/9
महात्मा गांधींच्या आधी नोटेवर कोणाचा होता फोटो? जाणून घ्या भारताच्या इतिहासातलं रहस्य!
2/9
भारताच्या इतिहासातील गुपित
अमेरिकेच्या नोटांवर अनेक राष्ट्राध्यक्ष आणि इतर महत्त्वाच्या लोकांचे फोटो आहेत तर यूकेच्या नोटांवर राजा किंवा राणींचे फोटो आहेत. भारतातील प्रत्येक नोटेवर महात्मा गांधींचा फोटो आहे. पण गांधीजींच्याआधी भारतीय नोटांवर कोणाचे फोटो होते हे समजून घेण्यासाठी भारताच्या इतिहासातील गुपित माहिती असणं गरजेचं आहे.
3/9
100 व्या जयंतीनिमित्त
4/9
महात्मा गांधींचा हसरा चेहरा
5/9
महात्मा गांधींचा सन्मान
6/9
राजा जॉर्ज VI चा फोटो
7/9
वेगवेगळी चिन्हे आणि डिझाइन
8/9
प्रगती दर्शविणाऱ्या फोटोंचा समावेश
9/9