'धूम 4' मध्ये भारतीय क्रिकेटपटूंची स्टारकास्ट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Indian Cricketers AI Iamges : आयसीसी विश्वचषकात टीम इंडिया जबरदस्त फॉर्मात आहे. सलग आठ सामने जिंकत टीम इंडियाने सेमीफायनल गाठलीय. पण जर टीम इंडियाचे खेळाडू क्रिकेट खेळत नसते आणि दुसऱ्या व्यवसायात असते तर कसे दिसले असते. आर्टिफिशिअर इंटेलिजेंस अर्थात एआयच्या मदतीने क्रिकेटपटूंचे असेच काही भन्नाट फोटो बनवण्यात आलेत. 

| Nov 07, 2023, 09:15 AM IST

1/9

टीम इंडियाचे मजी क्रिकेटपटू आणि माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री सध्या क्रिकेट समालोचकाच्या भूमिकेत दिसतायत, पण समजा ते बार टेंडर असते तर असे दिसले असते पाहा.

2/9

टीम इंडियाचा दिग्गज अनुभवी फिरकीपटू आर अश्विन सध्या टीम इंडियाच्या स्कॉ़डमध्ये आहे. पण आर अश्विनचा नारळीपाणी विकण्याचा व्यवसाय असता तर

3/9

2011 विश्वचषक विजेत्या टीम इंडियाच्या संघातील धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग गायकाच्या रुपात खूपच छान दिसतोय.

4/9

टीम इंडियाचा स्टार प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने यंदाच्या विश्वचषकात दमदार कामगिरी केली आहे. पण बुमराह गोलंदाज नसता आणि शेतकरी असता तर कसा दिसला असता.

5/9

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने नुकताच सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक शतकांच्या विक्रमांशी बरोबर केलीय. एआयने विराटला चक्क गँगस्टारच्या रुपात दाखवलं आहे. 

6/9

टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या दुखापतीमुळे वर्ल्ड कपच्या उर्वरित सामन्यांना मुकला आहे. पण हार्दिक पांड्या टॅटू आर्टिस्ट असता तर पाहा कसा दिसला असता.

7/9

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यंदाच्या विश्वचषकात जबरदस्त फॉर्मात आहे. रोहित शर्माला स्ट्रीट फूड विक्रेत्याच्या रुपात दाखवण्यात आलं आहे. 

8/9

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला धुम 4 चित्रपटात कास्ट केलं तर इन्सप्टेक्टरच्या रुपात तो खूपच देखणा दिसेल हे नक्की

9/9

टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचं बाईक प्रेम सर्वांनाच माहित आहे. म्हणूनच धुम4 मध्ये धोनी सुपरबाईक चालवताना एआयने दाखवलं आहे.