मास्टर-ब्लास्टरच्या नजरेतून अनुभवा भूतानची सफर

Oct 30, 2018, 16:20 PM IST
1/5

मास्टर-ब्लास्टरच्या नजरेतून अनुभवा भूतानची सफर

दैनंदिन जीवन आणि शहरी आयुष्यापासून दूर जात भटकंतीला जाण्यासाठी अनेकजण प्राधान्य देतात. याच फिरस्त्यांच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावाचाही समावेश झाला आहे. 

2/5

मास्टर-ब्लास्टरच्या नजरेतून अनुभवा भूतानची सफर

सचिन आणि त्याच्या पत्नीने भूतान या सुरेख ठिकाणाला भेट दिली. हिमालयाच्या पूर्वेकडे असणाऱ्या भागात हा देश वसलेला आहे. 

3/5

मास्टर-ब्लास्टरच्या नजरेतून अनुभवा भूतानची सफर

अनेक पर्यटकांच्या विशलिस्टमध्ये असणाऱ्य़ा या देशाला सचिनने भेट दिली असून, या सफरीतील सुरेख आणि असे फोटो पोस्ट केले आहेत. 

4/5

मास्टर-ब्लास्टरच्या नजरेतून अनुभवा भूतानची सफर

#bhutandiaries अशा हॅशटॅगसह त्याने हे फोटो शेअर करत जणू चाहत्यांनाही आपल्या या सफरीत समाविष्ट करुन घेतलं आहे. 

5/5

मास्टर-ब्लास्टरच्या नजरेतून अनुभवा भूतानची सफर

या सफरीदरम्यान निसर्गाच्या सानिध्यात सचिनने बराच वेळ व्यतीत केल्याचं त्याचे फोटो पाहून लक्षात येत आहे. क्रिकेटच्या मैदानात आपली छाप सोडणाऱ्या सचिनचे हे फोटो पाहिल्यानंतर तुमच्या मनातही भूतानला जाण्याचाच विचार येतोय ना?