या बॉलिवूड सेलिब्रिटींंनी काढलाय अवयवांचा विमा !

Apr 09, 2018, 14:41 PM IST
1/6

सानिया मिर्झा टेनिस या खेळात भारताचं प्रतिनिधित्त्व करते. मात्र खेळ म्हटला की इजा होणं सहाजिकच आहे. म्हणून सानियाने तिच्या हाताचा विमा काढला आहे.

2/6

मल्लिका शेरावत ही अभिनेत्री फीटनेस फ्रिक आहे. त्यामुळे सौंदर्यवती असलेली मल्लिका शेरावतने तिच्या संपूर्ण शरीराचा विमा  काढला आहे. 

3/6

प्रियांका चोप्राच्या हास्याचे अनेक दिवाने आहेत. मात्र तिने ओठांचा विमा काढला आहे.तिच्या परवानगीशिवाय तिच्यासारखे ओठ मिळवू शकत नाहीत.

4/6

सनी देओलने मोजकेच चित्रपट केले अअहेत. मात्र त्यांनी आवाजाचा आणि डायलॉग डिलिव्हरीचा विमा काढला आहे. 

5/6

लता मंगेशकर यांना भारताची गानकोकिळा म्हणून ओळखलं जाते. त्यांचा आवाजच त्यांची ओळख असल्याने त्यांनी आवाजाचा विमा काढला आहे. 

6/6

अमिताभ बच्चन यांच्या आवाजाचे चाहते जगभरात आहेत. अनेकांना त्यांच्या आवाजाची नक्कल करण्याचा मोह आवरत नाही. बीग बी यांनी त्यांच्या आवाजाचा विमा काढला आहे.