ठिसूळ हाडं तरुणपणीच आणतील म्हातारपण; डाएटमध्ये तात्काळ 'या' 4 गोष्टींचा करा समावेश

कॅल्शिअमची कमतरता असल्यास अशक्तपणा, स्नायूदुखी, दातांचा अशक्तपणा, नखं तुटणे, असे अनेक त्रास होतात.   

| Oct 21, 2023, 16:21 PM IST

कॅल्शिअमची कमतरता असल्यास अशक्तपणा, स्नायूदुखी, दातांचा अशक्तपणा, नखं तुटणे, असे अनेक त्रास होतात. 

 

1/10

2/10

निरोगी शरिरासाठी कॅल्शिअम फार महत्त्वाचं पोषकतत्वं आहे. हाडं, दात आणि शरारितील इतर भागाच्या विकासासाठी हे गरजेचं असतं.   

3/10

कॅल्शिअमची कमतरता असल्यास अशक्तपणा, स्नायूदुखी, दातांचा अशक्तपणा, नखं तुटणे, असे अनेक त्रास होतात.   

4/10

या सर्व त्रासांपासून मुक्तता हवी असल्यास कॅल्शिअम रिच फूडचा आपल्या आहारात समावेश करा.   

5/10

डेअरी फूड्स हे कॅल्शिअमसाठी चांगला स्त्रोत आहे. दही, दूध आणि पनीरसारखे पदार्थ  शरिरातील कॅल्शिअमची गरज सहजपणे पूर्ण करतात.   

6/10

ड्रायफ्रूट्स कॅल्शिअम, मॅग्नेशिअम अशा पौष्टिक तत्वांनी भरलेली असतात. हे हाडांना मजबूत करतात.   

7/10

वाढत्या वयात हाडं मजबूत ठेवण्यासाठी रोज ड्रायफ्रूट्सचं सेवन करु शकता.  

8/10

हिरव्या भाज्यांमध्ये विटॅमिन, मिनरल आणि अनेक पोषकतत्वं असतात. त्यामुळे हिरव्या भाज्यांचं मोठ्या प्रमाणात सेवन करा.   

9/10

अंड्यात कॅल्शिअम, आयर्न, पोटॅशिअम यासह गरज असणारं प्रत्येक विटॅमिन आणि खनिजं असतात जी हाडांना मजबूत करतात.   

10/10

यामध्ये देण्यात आलेली माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणतेही उपचार, डाएट, औषधं घेण्याआधी डॉक्टरांशी संपर्क साधा.